एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/02/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

By: | Last Updated: 16 Feb 2018 06:38 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/02/2018

 1. अहमदनगरमध्ये भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले, ऑडिओ क्लिप व्हायरल, छिंदम भाजपमधून बडतर्फ, तर उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी https://goo.gl/CDnhv8


 

 1. मुंबईत मंत्रालयासमोर नाशिकमधील वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुनही जमिनीसंदर्भातील काम होत नसल्याने हतबल, सखुबाई झाल्टेंवर उपचार सुरु https://goo.gl/2AK5Tx


 

 1. डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून दिलेलं संरक्षण आजपासून दूर, मुंबई हायकोर्टाकडून डी. एस. कुलकर्णींचे पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश, डीएसकेंच्या शोधासाठी तपास पथक रवाना https://goo.gl/ozwMqy


 

 1. पीएनबी घोटाळाप्रकरणी आणखी 8 जणांवर बँकेची कारवाई, 21 हजार कोटींचा घोटाळा असल्याचा काँग्रेसचा आरोप, तर नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश https://goo.gl/b5mhwx


 

 1. सामान्यांच्या तक्रारींचं निवारण करा, मंत्रालयातील आत्महत्यासत्रानंतर धास्तावलेल्या सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना https://goo.gl/oYzC2y


 

 1. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना मोठे फेरबदल, सातमकर आणि चेंबुरकरांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे, मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या परमेश्वर कदमांची स्थायी समितीत वर्णी https://goo.gl/HQXZTF


 

 1. राजकारणात रोजच परीक्षा, विद्यार्थ्यांना कानमंत्र देताना मोदींचं उत्तर, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा कार्यक्रम https://goo.gl/CddrsF


 

 1. बडोद्यात आजपासून तीन दिवस सारस्वतांचा मेळा, 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या दिमाखात सुरुवात https://goo.gl/Cnuj35


 

 1. मराठीजनांची दिल्लीवर स्वारी, राजधानी दिल्लीत मार्च महिन्यात भव्य मराठी कार्यक्रमांची रेलचेल https://goo.gl/jfdyUL


 

 1. आवाज सहन न झाल्याने शाळेच्या विश्वस्तांच्या पत्नीची 18 विद्यार्थ्यांना फायबरच्या काठीने मारहाण, ठाण्याच्या गौतम महाविद्यालयातला प्रकार, नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल https://goo.gl/V55nD9


 

 1. सर्व किमतीची नाणी स्वीकारा, अन्यथा दंडात्मक कारवाई, आरबीआयचे सर्व बँकांना निर्देश https://goo.gl/p9vsg4


 

 1. पुण्यात व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून शाळकरी मुलाची भोसकून हत्या, चाकणमधील धक्कादायक प्रकार, तिघे अटकेत https://goo.gl/mVSKTX


 

 1. नाशिकमधील सहा बोटांच्या तरुणाला अखेर आधारकार्ड मिळणार, तरुणाच्या प्रयत्नांना वर्षभरानंतर यश, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट https://goo.gl/Se74An


 

 1. तामिळनाडूला मिळणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यात कपात, 25 टीएमसी पाणी मिळणार, सुप्रीम कोर्टाचा निकाल https://goo.gl/crKn9F


 

 1. ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय; न्युझीलंडचं 244 धावांचं आव्हान लिलया पार, सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून न्यूझीलंडवर पाच विकेट्सनी मात http://abpmajha.abplive.in/


 

*BLOG* : मोडीलिपीचे अभ्यासक नवीनकुमार माळी यांचा ब्लॉग, शिवकालीन मोडी लिपी https://goo.gl/C5HcsG

*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, जिभेचे चोचले - स्पॅनिश च्युरोज https://goo.gl/snLXfk

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 16 february 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV