एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16.07.2016

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन

By: | Last Updated: > Sunday, 16 July 2017 6:26 PM
abp majha whatsapp bulletin for 16 july 2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16.07.2016

 

 1. जम्मूतील बनिहालमध्ये अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळली, 16 भाविकांचा मृत्यू, तर 30 जण जखमी https://goo.gl/MZJcgC

 

 1. येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, नाशिकसह गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कहर https://goo.gl/YxvjAS तर शहापूर तालुक्यातील मोडक सागर आणि मध्य वैतरणा धरण ओव्हर फ्लो, मुंबईकरांना दिलासा https://goo.gl/kNDUko

 

 1. पनवेलच्या उमरोली गावात पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश, स्थानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यानं पुरात अडकला होता तरुण https://goo.gl/Duvtpv

 

 1. गोव्यात समुद्रात अडकलेल्या जहाजातील चौघांना वाचवलं, एम व्ही लकी सेव्हन या जहाजावरुन तटरक्षक दलानं हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं केली सुटका https://goo.gl/aECUfE

 

 1. शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, अधिक सवलतीच्या दरानं पीक कर्ज देण्याचाही विचार https://goo.gl/RXBiXX

 

 1. पुण्यानंतर नागपुरातील ‘इंदू सरकार’चं प्रमोशन रद्द, काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा https://goo.gl/s9FFsq ,तर काँग्रेसची गुंडगिरी तुमच्या परवानगीने आहे का? मधुर भांडारकर यांचा राहुल गांधींना सवाल https://goo.gl/xiATy8

 

 1. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 14-15 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, आमदार रवी राणांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष खडबडून जागे, आमदारांच्या बैठका सुरु https://goo.gl/Cnizek

 

 1. पुण्यापाठोपाठ ठाण्यातही गाड्यांची जाळपोळ, पाचपाखाडी भागात रात्री अज्ञाताने 1 रिक्षा, 6 दुचाकी जाळल्या http://abpmajha.abplive.in/

 

 1. कोल्हापुरात पाच वर्षांच्या मुलीला बंधाऱ्यावर सोडून दाम्पत्याची नदीत उडी, बेपत्ता दाम्पत्याचा शोध सुरु https://goo.gl/q89pqs

 

 1. धुळ्यात पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एका चालकाचा मृत्यू https://goo.gl/6GDDGH

 

 1. गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचा स्पष्ट शब्दात इशारा https://goo.gl/fXPweL

 

 1. प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं अमेरिकेत निधन, कर्करोगासोबतची लढाई अयशस्वी https://goo.gl/ZkGDAZ

 

 1. केंद्र सरकार ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्याच्या तयारीत, क्रीडा मंत्रालयाकडून मसुदा तयार करण्याच्या हालचालींना वेग https://goo.gl/pWM5yZ

 

 1. कारगीलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सुरुवात, मॅरेथॉनमध्ये 1 हजार धावपटू सहभागी, अशांत काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचा पुण्यातील सरहद संस्थेचा प्रयत्न https://goo.gl/WvgsZH

 

 1. ग्रासकोर्टचा बादशाह रॉजर फेडरर आणखी एका विक्रमाच्या दिशेने, आठवं विम्बल्डन जिंकून पीट सॅम्प्रसचा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत https://goo.gl/jQXWr2

 

माझा कट्टा(पुन:प्रक्षेपण) : सुप्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा आणि राम संपत यांच्यासोबत गप्पांची सुरेल मैफल, आज रात्री 8 वाजता ‘एबीपी माझा’वर

 

माझा विशेष : महिलांना मासिक पाळीदिवशी सुट्टी असावी का? विशेष चर्चा, आज रात्री 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर

 

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर – https://www.youtube.com/abpmajhalive

 

@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

 

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:abp majha whatsapp bulletin for 16 july 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान

रायगड : बहुतांश व्हॉट्सअॅप ग्रुपवर मित्र-मैत्रिणींच्या गप्पा,

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड
छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017   मान्सून जुलैअखेर 10

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात
मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा… आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक

मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार

मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी

कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया
'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय… फक्त 90.. कदमांच्या