एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/01/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

By: | Last Updated: 27 Jan 2018 07:02 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/01/2018

 1. नवस फेडून परत येताना कुटुंबावर काळाचा घाला, कोल्हापूरमध्ये बस नदीत कोसळून 13 जणांना जलसमाधी https://goo.gl/QyKGDC अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा


 

 1. नाशिकमध्ये देशभक्तीच्या नावाखाली अश्लील नृत्याचा कार्यक्रम, तिरंगा हाती धरत नर्तकींवर पैशांची उधळपट्टी, भाजप आमदार अपूर्व हिरेंचीही उपस्थिती http://abpmajha.abplive.in/


 

 1. पोलिसांकडून ठेवल्या गेलेल्या कथित पाळतीची चौकशी करा, राधाकृष्ण विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी https://goo.gl/ivjmNa


 

 1. आवाज दणदणीत आहे, मग दाबतंय कोण, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा टोला https://goo.gl/oyKxAJ


 

 1. राज्यातील अनेक भाजप नेते आमच्या संपर्कात, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा https://goo.gl/cPEDSv


 

 1. काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला, सरकारवर गलथानपणाचा आरोप, धर्मा पाटील यांना अद्याप मोबदला नाही https://goo.gl/ZxcNo3


 

 1. एलफिन्स्टन पुलाचं काम युद्धपातळीवर सुरु, 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत पूल बांधून होणार, गर्डर उभारण्याच्या कामासाठी आज आणि उद्या मध्यरात्री मेगाब्लॉक https://goo.gl/dooCaJ


 

 1. काश्मीरमध्ये पकडलेल्या पुण्याच्या सादिया शेखचा थेट कुठल्याही कटात सहभाग नाही, पोलिसांच्या चौकशीतून माहिती उघड, कुटुंबीयांकडे स्वाधीन कऱण्याची शक्यता https://goo.gl/xHsmQF


 

 1. हंगामातील पहिला हापूस बाजारात दाखल, एका पेटीला साडे नऊ हजारांचा भाव, कोल्हापुरात हापूसची विक्री सुरु https://goo.gl/V72U5s


 

 1. करन्सी नोट प्रेसमधून 3 महिन्यात 90 लाखांची चोरी, चोरीसाठी सॉक्स आणि शूजचा वापर, मध्य प्रदेशच्या देवास छापखान्यातील प्रकार https://goo.gl/8R8dch


 

 1. आईचं गर्भाशय मुलीला, पुण्यात गॅलेक्सी केअर रुग्णालयात प्रत्यरोपणाची तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी https://goo.gl/wF9pNG


 

 1. कोकणवासियांचं श्रद्धास्थान आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या जत्रेला सुरुवात, नारायण राणे, विनोद तावडेंसह आशिष शेलार भराडी देवीच्या चरणी https://goo.gl/jrARY8


 

 1. मी संन्यासी, मला 'पद्मश्री' नको, कर्नाटकमधील सिद्धेश्वर स्वामींनी पुरस्कार नाकारला https://goo.gl/Zxrsf6


 

 1. करणी सेना भन्साळींच्या आईवर चित्रपट काढण्याच्या तयारीत, पद्मावतच्या वादानंतर नव्या वादाची चिन्हं https://goo.gl/Q7EHEq


 

 1. आयपीएलच्या लिलावात बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्सकडून साडेबारा कोटींची विक्रमी बोली; मनीष पांडे आणि लोकेश राहुलला अकरा कोटींचा चढा भाव https://goo.gl/R67GZh


 

*एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा!* https://goo.gl/NzW5bs 

*माझा कट्टा* : अभिनेते नाना पाटेकरांशी दिलखुसास गप्पा, माझा कट्ट्यावर रात्री 9 वाजता

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 27 january 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV