एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/02/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

By: | Last Updated: 02 Feb 2018 06:35 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/02/2018

  1. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात विक्रमी घसरण, सेन्सेक्स 840 अंकांनी घसरला, निफ्टीतही 250 अंकांची घसरगुंडी https://goo.gl/T6W5qq


 

  1. मुंबई महापालिका अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा, करात कोणतीही वाढ नाही, तर पालिकेच्या 35 शाळांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव https://goo.gl/r82Bb9


 

  1. कोरेगाव-भीमाप्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक, एकबोटेंचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टानं फेटाळला https://goo.gl/rKJCZN


 

  1. मुंबई पोलिसांची कमाल, फिल्मी स्टाईल पाठलाग करत चोरांना पकडलं https://goo.gl/ZLSxHX जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोसलेंचं गृहराज्यमंत्र्यांकडून कौतुक https://goo.gl/7YZkap


 

  1. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये पुण्याच्या श्रुती श्रीखंडेचा डंका, देशातून पहिला येण्याचा मान, तर मुलांमधून निपूर्ण दत्ता अव्वल https://goo.gl/A7B5LQ


 

  1. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयं आज बंद, बारावी बोर्ड परीक्षेच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार https://goo.gl/1huFjN


 

  1. नीरज पांडे दिग्दर्शित, संरक्षण विभागातील भ्रष्टाचार दाखवणाऱ्या अय्यारी चित्रपटाला संरक्षण मंत्रालयाची हरकत, स्पेशल स्क्रीनिंगची मागणी https://goo.gl/U39JSH


 

  1. राजस्थान पोटनिवडणुकीत पराभव म्हणजे इंटरव्हल, पिक्चर अजून बाकी, शिवसेनेचा भाजपला चिमटा, तर शिवसेना सत्तेत राहून विरोधकांचं काम करत असल्याचा गडकरींचा टोला https://goo.gl/Unynvd


 

  1. औरंगाबादमधील शरद पवारांच्या हल्लाबोल आंदोलनातील नियोजित सभेला महापालिकेची परवानगी नाही, मंजुरी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीची धावपळ http://abpmajha.abplive.in/


 

  1. लातूरमध्ये डुकराचा पाच वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला, गंभीर जखमी झाल्याने आयसीयूमध्ये उपचार सुरु, पालकांचा महापालिकेवर ठपका https://goo.gl/8pKg4M


 

  1. मराठवाड्यातील तरुणाई स्वस्तातील नशेच्या आहारी, धुंदी येणाऱ्या गोळ्यांची दररोज हजारोंच्या संख्येनं विक्री, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/LhQ8xF


 

  1. '10 रुपयाची नाणी वैध, ती बिनधास्त स्वीकारा', थेट आरबीआयचा मोबाईलवर मेसेज! https://goo.gl/tVxWk6


 

  1. आयफोनच्या ऑर्डरवर फ्लिपकार्टने पाठवला 50 रुपयाचा कपडे धुण्याचा साबण, फसवणुकीचा गुन्हा दाखल https://goo.gl/2cJ6o5


 

  1. पारव्यांना प्रेमापोटी चौकाचौकात खायला घालू नका, पुणे महापालिकेच्या नागरिकांना सूचना https://goo.gl/NY34Np


 

  1. अंडर नाईन्टिन विश्वचषकात उद्या भारताचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाशी, विजेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरण्याचा पृथ्वी शॉच्या भारतीय संघाचा निर्धार https://goo.gl/d5Ac4e


 

*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’ https://goo.gl/BD8KmH

*माझा विशेष* : पेट्रोलच्या किमतीत सरकारी दरोडेखोरी? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता

*एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा* https://goo.gl/NzW5bs

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 2nd february 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV