एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/01/2018

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा

By: | Last Updated: 30 Jan 2018 06:11 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/01/2018

 1. आग असल्याशिवाय धूर निघत नाही, भाजप आमदार अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर, धुळे जिल्ह्यात 135 कोटींचा जमीन घोटाळा असल्याचाही आरोप https://goo.gl/St8GAE


 

 1. धर्मा पाटलांची जमीन कवडीमोल भावानं हडपल्याचा आरोप, नवाब मलिकांविरोधात जयकुमार रावलांकडून अब्रूनुकसानीचा दावा https://goo.gl/DCve4w


 

 1. मंत्रालयात विषप्राशन केलेल्या धर्मा पाटील यांच्यावर धुळ्यातील विखरणमध्ये तगड्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार, जयकुमार रावलांचीही अंत्यविधीला उपस्थिती https://goo.gl/eYb6JT


 

 1. पानसरे हत्याप्रकणातील संशयित वीरेंद्र तावडेचा जामीन मंजूर, कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून पासपोर्ट जमा करण्याचे आदेश https://goo.gl/22DbKW


 

 1. सरकारची अस्मिता योजना, ग्रामीण भागातील मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन मिळणार https://goo.gl/CtnXmh


 

 1. शिवसेनेला काँग्रेससोबत यायचं असेल तर हायकमांडशी संपर्क साधा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं औरंगाबादमध्ये वक्तव्य https://goo.gl/bBeukn


 

 1. वाढत्या महागाईविरोधात आज राज्यभर काँग्रेसची निदर्शनं, पिंपरीत सायकल रॅली, दिग्गज नेते पेट्रोल-डिझेलच्या महागाईविरोधात रस्त्यावर http://abpmajha.abplive.in/


 

 1. राज्यातील माथाडी कामगार आज लाक्षणिक संपावर, माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याच्या हालचालींना विरोध, बाजार समित्यांमधील कारभार थंडावला https://goo.gl/8Rx4Cz


 

 1. टवाळखोरांकडून मुलीची छेडछाड, पोलिस तक्रार घेईनात म्हणून आईकडून विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न, किरकोळ तक्रार दाखल, पण आरोपींची तासाभरात मुक्तता https://goo.gl/4UrE5X


 

 1. लातुरात कॉफी शॉप्सवर छापे, अश्लील चाळे करणारे 15 ते 20 तरुण-तरुणी ताब्यात https://goo.gl/EYhbv1


 

 1. कोल्हापुरात निवृत्त पोलिस निरीक्षकाची पत्नीसह गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/GwizJZ


 

 1. दिल्लीत क्रूरकृत्याची परिसीमा, चुलत भावाकडून 8 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार https://goo.gl/uEj9dH


 

 1. ललित मोदींना हायकोर्टाचा दिलासा, साक्षीदारांची उलट तपासणी करण्यास परवानगी, साक्षीदारांमध्ये बीसीसीआयच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश https://goo.gl/pZnt9d


 

 1. पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ https://goo.gl/ci7oXN


 

 1. पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवून भारत अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, शुभमन गिलचं शतक, तर ईशान पोरेलच्या चार विकेटस, आता लढत ऑस्ट्रेलियाशी https://goo.gl/N5BV3A


 

*अल्लाउद्दीन खिल्जीच्या 25 कहाण्या!* https://goo.gl/8uFpRs

*BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य https://goo.gl/3Mbznd

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 30 january 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV