एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08.09.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08.09.2017


 1. शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती देशरक्षणासाठी सज्ज, वर्षभराचं ट्रेनिंग पूर्ण करुन उद्या लेफ्टनंटपदी रुजू होणार https://goo.gl/5t7hh2 1. पुण्यात हवामान खात्याच्या माजी संचालिका मेधा खोलेंच्या जातीभेदाविरोधात मराठा संघटनांची आंदोलनं, सोवळं मोडल्याचा आरोप करत स्वयंपाकिणीविरुद्ध गुन्हा https://goo.gl/NLqX3N 1. चांदा ते बांदा महाराष्ट्र खड्ड्यात, ‘एबीपी माझा’वर राज्यातील महामार्गांचा रिअॅलिटी चेक, टोल देऊनही खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात https://goo.gl/jgZ98t 1.  मुंबई-गोवा हायवेवर पुन्हा खड्ड्यांचा बळी, खड्ड्यात अडकून बाईक पडल्याने ट्रेलरखाली चिरडून महिलेचा मृत्यू https://gl/GNKs3f 1. महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्प, 40 हजार कोटी खर्च करणार, गडकरी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा http://abpmajha.abplive.in/live-tv/ 1. महाराष्ट्रात 35 नव्हे, केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी, नांदेडमधील सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल https://goo.gl/XcLDE8

 2.  निमंत्रण नसल्याने राहुल गांधींच्या मराठवाड्यातील कार्यक्रमाला गेलो नाही, गैरहजेरीबाबत चर्चांनंतर नारायण राणेंचं उत्तर https://gl/tMvVZ1 1. न्यायालयाच्या आदेशांशी महापालिकेला देणंघेणंच नसतं, मुंबई पालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांच्या उपस्थितीत मुंबई हायकोर्टाने सुनावलं https://goo.gl/5r5Qt5 1. पैशाची मागणी करत विरारमधील तरुणीला चालत्या लोकलमधून फेकलं, घटना सीसीटीव्हीत कैद, तरुणी गंभीर जखमी https://goo.gl/ALg5EX 1. डीएसके डेव्हलपर्सच्या एमडीपदावरुन बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी पायउतार, पुत्र शिरीष कुलकर्णींकडे धुरा https://goo.gl/HzPwKx 1. पर्यावरणपूरक गाड्या तयार केल्या नाहीत, तर त्यावर बुलडोझर फिरवू, नितीन गडकरींनी वाहन कंपन्यांना ठणकावलं https://goo.gl/Yeq78C

 2. बलात्कारी बाबा राम रहीमच्या हरियाणातील डेऱ्याची पोलिसांकडून झाडाझडती https://goo.gl/6TsQ4w तपासात बाबाचं स्वतःचं चलन सापडलं https://goo.gl/1TxCXT

 3. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना बाऊन्सरकडून बेदम मारहाण, मुंबईतील हॉटेलबाहेर प्रकार https://goo.gl/q8oPrt

 4. मेक्सिको 8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला, शेजारी देश आणि किनारपट्टींना त्सुनामीचा इशारा https://goo.gl/G4FUDZ

 5. टेनिसपटू व्हीनस विल्यम्सला नमवून स्लोआन स्टीफन्सची यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक, विजेतेपदासाठी मॅडिसन कीजशी मुकाबला http://abpmajha.abplive.in/


*माझा विशेष*: मेधा खोलेंसारख्या लोकांच्या मानसिकतेवर औषध काय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता फक्त ‘एबीपी माझा’ वर

*BLOG*: लेखिका कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग : खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल https://goo.gl/wvAifF

*BLOG*: साखरेच्या दरवाढीने दंगली होतील? शेतीप्रश्नांचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा ब्लॉग https://goo.gl/ogFqF4

*BLOG*: #जिभेचे_चोचले- उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट, रामा नायक यांचं श्रीकृष्ण बोर्डिंग https://goo.gl/GAwnDU

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV