एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12.10.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12.10.2017

1. नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत, अशोक चव्हाणांकडून भाजपला धोबीपछाड, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएमचा सुपडासाफ https://goo.gl/SYXSnd

2. नांदेडमधील अतिरेकी प्रचार आणि वैयक्तिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोवल्याची चिन्हं, डझनभर मंत्र्यांनी ठाण मांडूनही अपयश https://goo.gl/B8jTgj

3. भाजपचा परतीचा प्रवास सुरु, नांदेडचा विजय भाजपच्या खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया https://goo.gl/HM87UZ

4. मुंबई वॉर्ड क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांचा दणदणीत विजय, शिवसेनेला धक्का https://goo.gl/4ppZwb मुंबई महापालिकेत भाजपचं संख्याबळ 83 वर, सेना-भाजपच्या ताकदीत फक्त एका जागेचं अंतर  https://goo.gl/EBKCoM

5. पुणे महापालिकेच्या पोटनविडणुकीत रिपाइं-भाजप, तर कोल्हापुरात भाजप-ताराराणी आघाडीचा विजय, नागपूर पोटनिवडणुकीतही कमळ फुललं http://abpmajha.abplive.in/

6. हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 9 नोव्हेंबरला मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी, गुजरात निवडणुकांबाबत अद्याप घोषणा नाही http://abpmajha.abplive.in/live-tv/

7. भाजप नगरसेवकांनी मुंबई महापालिका सभागृहात उंदीर आणले, शताब्दी रुग्णालयातील उंदरांच्या उच्छादाचा निषेध, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी http://abpmajha.abplive.in/

8. आरुषी तलवार-हेमराज हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता, अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर हत्येचं गूढ कायम https://goo.gl/VwsxWh

9. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. रावच्या मुसक्या आवळल्या, खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई https://goo.gl/rvtAVL 

10. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींनंतर गौरी लंकेश यांचीही हत्या त्याच पद्धतीनं होत असेल, तर खरोखर देश सुरक्षित आहे का? मुंबई हायकोर्टाचा सवाल http://abpmajha.abplive.in/live-tv/

11. जंगलात असो वा बाहेर, 'त्या' वाघिणीला ठार मारा, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाविरोधात वन्यप्रेमी सुप्रीम कोर्टात जाणार https://goo.gl/f6pK1C

12. बारामती-मोरगाव रोडवर शिवसेना शहरप्रमुखाच्या गाडीनं दोन शाळकरी मुलींना चिरडलं, संतप्त जमावानं गाडी पेटवली, चालक पोलिस ठाण्यात हजर http://abpmajha.abplive.in/

13. काश्मिरमध्ये शहीद झालेले जवान मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर मूळगाव बोराळेमध्ये अंत्यसंस्कार  https://goo.gl/RSpQxj

14. मुलीच्या लग्नाची चिंता करु नये, मुलांच्याच लग्नाचा विषय चिंतेचा, लातुरात वधू-वर परिचय मेळाव्यात एका तरुणीचं परखड मत https://goo.gl/pQ1ZrC

15. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आशिष नेहराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, फिरोजशाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबरच्या टी-20 सामन्यानंतर अलविदा https://goo.gl/XYpTeq

*माझा विशेष* : भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV