एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/01/2018

 

 1. जातीपातीच्या राजकारणात समाजाची घडी विस्कटली, कोरेगाव-भीमा प्रकरणी राज ठाकरेंची खंत, सांगलीतल्या औदुंबरमधील साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींवरही टीका http://abpmajha.abplive.in/ 1. भाजपचा स्वाभिमानीशी घटस्फोट, शिवसेनेशी लग्न, अन् राणेंशी लफडं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांची फटकेबाजी https://goo.gl/QSe3Cd 1. सांगलीतील सद्भावना रॅलीत 14 वर्षाच्या मुलीचा भोवळ येऊन मृत्यू, कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक एकोप्यासाठी निघालेल्या रॅलीतील घटना https://goo.gl/rppGYA 1. संक्रांतीची पतंगबाजी पक्ष्यांच्या जीवावर, डोंबिवलीत मांज्यात अडकून दुर्मिळ जातीचं घुबड जखमी, आयुष्यभर उडण्यास असक्षम https://goo.gl/FVoV6W 1. पुण्यातल्या प्रभात रोडवर अज्ञातांचा बिल्डर देवेंद्र शहांवर गोळीबार, खंडणी प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय, डेक्कन पोलिसांकडून तपास सुरु https://goo.gl/3bpzoU 1. कार्यशैलीत बदल करा, सरन्यायाधीशांना चार माजी न्यायमूर्तींचं पत्र, महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी पाच वरिष्ठ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कराण्याचीही मागणी https://goo.gl/dzDXEs 1. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत भेटीवर, प्रोटोकॉल तोडून मोदी स्वतः स्वागतासाठी विमानतळावर http://abpmajha.abplive.in/ 1. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, घातपातासाठी तीन संशयित दिल्लीत दाखल झाल्याची सुरक्षा यंत्रणांची माहिती, राजधानीत हायअलर्ट जारी https://goo.gl/uzshk9 1. उत्तर प्रदेशमध्ये ब्लँकेट वाटपावरुन श्रेयाचं राजकारण, भाजपच्या महिला खासदाराने स्वपक्षाच्या आमदारावर चप्पल उगारली https://goo.gl/CCwAWy 1. नागपूरच्या लोहारा वनक्षेत्र भागात दोन भावांवर बिबट्याची झडप, प्रतिकारात कुऱ्हाडीच्या वाऱाने बिबट्याचा मृत्यू http://abpmajha.abplive.in/ 1. मकरसंक्रांतीच्या पूजेनिमित्त यमुनेच्या काठावर राडा, अर्पण केलेल्या वस्तूंवरुन स्थानिक आणि पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी http://abpmajha.abplive.in/ 1. अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात बॅलिस्टिक मिसाईलची भीती, तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मेसेजने खळबळ https://goo.gl/eoHnxR 1. पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियाची अंडर-19 विश्वचषकात विजयी सलामी, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा तब्बल 100 धावांनी उडवला धुव्वा https://goo.gl/5sx3JW 1. सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांत आटोपला, गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर टीम इंडियाची धुरा आता फलंदाजांच्या खांद्यावर  http://abpmajha.abplive.in/ 1. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज, मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर ‘बकेट लिस्ट’चं पोस्टर माधुरीकडून ट्वीट https://goo.gl/dRdqP1


माझा कट्टा : पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका राधा मंगेशकर यांच्याशी सुरेल गप्पा, पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर

माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र  : रोज संध्याकाळी 5.30 वाजता @abpmajhatv वर

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, मुकुल आनंद : काळाच्या दहा पावलं पुढं असणारा दिग्दर्शक https://goo.gl/b2zpqw

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin on 14th January 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV