एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Wednesday, 17 May 2017 9:54 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017

1. कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात लागणार, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण, उद्या दुपारी 3.30 वाजता फैसला http://abpmajha.abplive.in/

2. सुकमा हल्ल्याचा बदला, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातल्या धडक कारवाईत CRPF जवानांकडून 20 नक्षलवाद्यांचा खात्मा https://goo.gl/T6kN12

3. इंधन दरकपातीचा दिलासा अल्पायुषी, पेट्रोल, डिझेलचे दर घटताच राज्य सरकारने अधिभार वाढवला https://goo.gl/9cmE2E

4. शिवसेनेला तडीपार केल्याशिवाय विकास होणार नाही; संघर्षयात्रेत राणेंचा हल्लबोल; विरोधकांच्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याला रायगडावर शिवरायांना वंदन करुन सुरुवात https://goo.gl/HmCxMl

5. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती, डॉ. नितीन करमाळकर नवे कुलगुरू https://goo.gl/2bkAln

6. मालमत्ता हस्तांतरण शुल्कवाढीला शिवसेनेचा विरोध, निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन, रामदास कदम यांचा इशारा https://goo.gl/MH1AdP

7. धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयावर अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा, बळीराम कडपे अडचणीत https://goo.gl/FFVqlW

8. मोदींनी ‘चाय पे चर्चा’ केलेले यवतमाळचे दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत, तीन वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देणार, 24 तासांचं आत्मक्लेश उपोषण https://goo.gl/Pj6RhY

9. योगगुरु रामदेव बाबा राज ठाकरेंच्या भेटीला, कृष्णकुंजवरील भेटीचं कारण गुलदस्त्यात, योग आणि राजकारणावर चर्चा झाल्याची शक्यता https://goo.gl/kdO5y6
10. पंढरपुरात पुजाऱ्याची मुजोरी, विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने भाविकाला मारहाण https://goo.gl/aoZLwW

11. देशातील 10 स्वच्छ रेल्वे स्टेशनमध्ये पुण्याचा नंबर, तर सोलापूर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांची घसरण https://goo.gl/7tDuSv

12. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडतंय, शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर https://goo.gl/5I4NTB

13. ATM मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी 38 लाख लांबवले, डोंबिवलीतील थरारक घटना https://goo.gl/BhdCjx

14. मतदानाचा सेल्फी पाठवा, मालमत्ता करात सूट मिळवा, पनवेल महापालिकेची ऑफर https://goo.gl/dvVxnu

15. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सागर कारंडेचे बाऊन्सर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सिक्सर https://goo.gl/dlVYZx

माझा विशेष : सामान्यांना दिलासा नाही तर बडेजाव हवा कशाला? आज रात्री 9.00 वाजता @abpmajhatv वर

सहभाग : शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, याचिकाकर्ते भगवानजी रयानजी, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर
https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

First Published: Wednesday, 17 May 2017 9:54 PM

Related Stories

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु...

नवी दिल्ली : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन

तिहेरी तलाक प्रथेवर जावेद अख्तर यांची सडेतोड भूमिका
तिहेरी तलाक प्रथेवर जावेद अख्तर...

मुंबई : सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी तिहेरी

जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार
जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या...

नवी दिल्ली : दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी जीपच्या बोनेटवर

LIVE UPDATE : सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताची मोठी कारवाई
LIVE UPDATE : सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताची...

घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स
शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय...

कोल्हापूर : कर्नाटक सरकार आणि कानडी भाषेविरोधात बोलणाऱ्या

आयुर्वेदिक उत्पादनांवर GST लावल्याने रामदेव बाबा नाराज
आयुर्वेदिक उत्पादनांवर GST लावल्याने...

नवी दिल्ली : आयुर्वेदिक उत्पादनावर 12 टक्के जीएसटी लावल्याने रामदेव

पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा इन्कार
पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या...

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींना भारताने

हवाई दलाचं सुखोई-30 विमान बेपत्ता
हवाई दलाचं सुखोई-30 विमान बेपत्ता

दिसपूर : नियमित सरावासाठी गेलेलं हवाई दलाचं सुखोई-30 हे विमान बेपत्ता

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त
घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब,...

नवी दिल्ली : घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी

पेट्रोल चोरीसाठी खास सॉफ्टवेअर विकसित, ठाणे आणि पुण्यातून दोघांना अटक
पेट्रोल चोरीसाठी खास सॉफ्टवेअर...

ठाणे : योगी सरकारने पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरीप्रकरणाचा