एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/01/2018

 

 1. अहमदनगरच्या सोनई हत्याकांडप्रकरणी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद पूर्ण, 20 तारखेला निकाल, आरोपींच्या कृत्यामुळे रामायणातल्या राक्षसांची आठवण, कलियुगातल्या राक्षसांना मृत्यूदंड द्या, उज्ज्वल निकम यांची मागणी https://goo.gl/ejHvZ1


 

 1. सुट्टीसाठी सातवीच्या विद्यार्थिनीने पहिलीतल्या विद्यार्थ्याला टॉयलेटमध्ये चाकूने भोसकलं, लखनौच्या इंग्लिश स्कूलमधला प्रकार, जखमी विद्यार्थ्याची मृत्यूशी झुंज, आरोपी विद्यार्थिनीसह शाळेची मुख्याध्यापिका अटकेत https://goo.gl/DEX3BS


 

 1. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान, मतमोजणी 3 मार्चला https://goo.gl/kRKGkr


 

 1. राज ठाकरे, नारायण राणे आणि आमीर खानच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी, मुंबई महापालिकेचा हॉकर्स झोन जाहीर https://goo.gl/x6EBMp तर हॉकर्स झोनवरुन आमदार नितेश राणेंचं शिवसेनेला थेट आव्हान


 

 1. नांदेडच्या 17 वर्षीय नदाफ एजाज अब्दुलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, तलावात बुडणाऱ्या मुलींना वाचवलं, नदाफसह देशातील 18 बालकांचा 24 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव https://goo.gl/FkNb43


 

 1. भारतीय बनावटीच्या ‘अग्नी 5’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पाच हजार किमीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता, चीन मारक टप्प्यात https://goo.gl/3K3Zmo


 

 1. ‘घंटों का काम मिनटो में...’ ‘आमदाराची राहुटी आपल्या गावी’, आमदार बच्चू कडू यांचा स्तुत्य उपक्रम https://goo.gl/NBzK6a


 

 1. मुंबईत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ई-चलनद्वारे दंड, 51 कोटींपैकी 27 कोटींची वसुली बाकी, आरटीआयमध्ये मुंबई वाहतूक शाखेचं उत्तर https://goo.gl/Bp1gW7


 

 1. दिल्ली आणि गुजरातनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आज मुंबईत, 26/11 हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली, बिझनेस परिषदेला हजेरी लावणार http://abpmajha.abplive.in/


 

 1. बसच्या सीटमुळे पॅन्ट फाटली, मेकॅनिकल इंजिनिअर प्रवाशाची पुणे पोलिसात तक्रार, PMPML ची दुरवस्था चव्हाट्यावर https://goo.gl/rUs6BM


 

 1. पर्यटकाच्या सिगरेटमुळे महाबळेश्वरमध्ये वणवा, पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर भस्मसात, कोट्यवधीची वनसंपदा नष्ट झाल्याने ग्रामस्थांकडून संताप https://goo.gl/4hXyYX


 

 1. सर्वात आधी बाजारात येणारा देवगड हापूस यंदा महिनाभर उशिरा, ओखी वादळाचा फटका, गेल्या वर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादन 40 ते 50 टक्क्यांनी घटण्याचीही शक्यता https://goo.gl/hDLFa5


 

 1. सुप्रीम कोर्टाचा 'पद्मावत'ला हिरवा कंदील, सर्व राज्यात सिनेमा प्रदर्शित होणार, 25 जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा https://goo.gl/8g12Ym, तर रवी जाधवच्या न्यूडला कोणत्याही कटविना सेन्सॉर बोर्डाचे ‘ए’ प्रमाणपत्र


 

 1. आयसीसीचे पुरस्कार जाहीर, विराट कोहली सर्वोत्तम वन डे क्रिकेटर, तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्तम कसोटीवीर, टी ट्वेण्टीतील कामगिरीबद्दल यजुवेंद्र चहलचा गौरव https://goo.gl/Hj6YXy


 

 1. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, सांगलीच्या आंबेडकर स्टेडियमवर आज उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार https://goo.gl/1hzy6U


 

माझा विशेष : राणे, राज यांच्या घराबाहेर फेरीवाले राजकीय हेतूने? पाहा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin on 18th January 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV