एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  19/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  19/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  19/12/2017

 

 1. पुण्याचे बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णींना दणका, हायकोर्टाने पैसे भरण्याची मुदतवाढ नाकारली, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता https://goo.gl/sMwvki 1. दिल्लीत चालकविरहित मेट्रोचा चाचणीदरम्यान अपघात, ड्रायव्हरलेस मेट्रो भिंत तोडून पार, जीवितहानी नाही http://abpmajha.abplive.in/ 1. नागरिकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेचं त्रिभाजन करा, काँग्रेसची विधानसभेत मागणी, राष्ट्रवादीचा पाठिंबा, पण भाजप-शिवसेनेचा आक्षेप https://goo.gl/iNpGk1 1. पुनर्वसन विस्थापितांचं होतं, एकनाथ खडसे पक्षातील प्रस्थापित नेते, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, नारायण राणेंचंही लवकरच पुनर्वसन करण्याची माहिती https://goo.gl/2WUD4u 1. पनवेल महापालिका क्षेत्रात दारुबंदीचा निर्णय, सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रस्तावाला शेकापसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा पाठिंबा https://goo.gl/Ei5VnB 1. अधिवेशनकाळातच नागपुरात गँगवॉर, कुख्यात गुंड बादल शंभरकर आणि संजय बानोदेची हत्या, पण नागपुरात गुन्हेगारी घटल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा https://goo.gl/n7kpva 1. मुंबईतील साकीनाका आगप्रकरणी भानू फरसाणच्या मालकाला बेड्या, 12 कामगारांच्या होरपळून मृत्यूनंतर कारवाई, फरसाण कारखाना अनधिकृत असल्याचं उघड https://goo.gl/EhJDti 1. दत्तक घेतलेल्या उस्मानाबादमधील डोंजे गावाला सचिनची भेट, गावातील विकासकामांची पाहणी, गावकऱ्यांच्या मोठ-मोठ्या वाईड बोलिंगवर बॅटिंग करताना सचिनची तारांबळ https://goo.gl/mk4n29 1. आठ दिवसांपूर्वी प्रेमविवाह, नवदाम्पत्याचा एकाच झाडाला, एकाच दोरीने गळफास, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घटनेने खळबळ https://goo.gl/jd7pUJ 1. पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व असलेल्या पुलंच्या घरात चोर घुसले, हस्तलिखितं आणि पुस्तकं अस्ताव्यस्त करुन पोबारा https://goo.gl/a2EsPZ 1. तलाक प्रथेविरोधातील कायदा अधिक कडक करा, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची पंतप्रधानांकडे मागणी, सर्व धर्मांसाठी एकच विवाह कायदा करण्याचं आवाहन https://goo.gl/49D7Bg 1. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्मृती इराणींसह केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय आणि कर्नाटकच्या राज्यपालांच्या नावाची चर्चा, पण स्मृती इराणींनी वृत्त फेटाळलं https://goo.gl/Amhn4C 1. गुजरातमध्ये नोटाबंदीपेक्षाही ‘नोटा’चा फटका, जवळपास साडे पाच लाखांहून अधिक मतदारांची 'नोटा'ला पसंती https://goo.gl/NVzmDY 1. सलमानच्या 'टायगर'विरोधात अंकुश चौधरीच्या 'देवा'ची टीम ‘राज’दरबारी, यशराज बॅनरकडून थिएटर मालक, वितरकांना दम भरल्याने मनसेकडे धाव  https://goo.gl/NeFPLJ 1. 'टायगर जिंदा है'ला बॉक्स ऑफिसवर भिडणाऱ्या सिनेमाच्या बाजूने अक्षयकुमार, चाहत्यांना 'देवा' पाहण्याचं आवाहन https://goo.gl/3FjTcu


 

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या चालू वर्तमानकाळ सदरातील नवीन ब्लॉग - रोशनी रोशनाई में डूबी न हो... https://goo.gl/vjuHuF

माझा विशेष : मुंबई महापालिकेचं विभाजन का नको? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin on 19th December 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV