एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  28/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  28/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  28/12/2017

 

 1. फडणवीस सरकारकडून 40 हजार कोटीचा सिंचन घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप https://goo.gl/so9SAF 1. घरगुती गॅस सिलेंडरचे दर यापुढे प्रत्येक महिन्याला वाढणार नाहीत, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/fy1L9d 1. तात्काळ तलाक प्रतिबंध विधेयक लोकसभेत सादर, काँग्रेसचा पाठिंबा, मात्र एमआयएमसह मुस्लीम संघटनांचा विरोध कायम https://goo.gl/W1jiKi 1. कुलभूषण यांच्या भेटीवेळी मानवाधिकारांचं उल्लंघन, सुषमा स्वराज यांनी पाकला सुनावलं https://goo.gl/K5Z69s तर पाकिस्तानच्या कृतीने देशाचा अपमान झाल्याची काँग्रेसची भावना https://goo.gl/1QjoMW 1. तात्काळ तिकीटांच्या हायटेक घोटाळ्याचा पर्दाफाश, सॉफ्टवेअरच्या मदतीने एकाचवेळ शेकडो तिकीटांचं बुकींग, सीबीआयचा प्रोग्रॅमरच अटकेत https://goo.gl/FD6VH9 1. राज्यघटनेवर माझा पूर्ण विश्वास, केंद्रीय मंत्री अनंत हेगडेंचा यू-टर्न, घटना बदलण्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप https://goo.gl/Nbof7J 1. केंद्र सरकारचा छोट्या गुंतवणुकदारांना मोठा दणका, अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात, अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे माहिती https://goo.gl/UXaSjU 1. नाश्त्याला डोसा, हॉटेलबाहेर सायकलिंग, नागरिकांसोबत सेल्फी, सोनिया गांधी गोव्यात https://goo.gl/MKdVFA 1. ओवेसींनी पानाचा रंग धर्माशी जोडल्यानं औरंगाबादचं तारापान बदनाम, कट्टरपथीयांची झोप उडवणारा माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/FMM18S 1. नागपूर पाठोपाठ नाशिकमधील कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर, एकाच दिवशी तीन हत्या, हल्लेखोर फरार https://goo.gl/LGvuNu 1. पुण्याच्या खराडीत दीड वर्षाचा चिमुरडा भटक्या कुत्र्याच्या कचाट्यात, डोळ्याला गंभीर दुखापत http://abpmajha.abplive.in/ 1. मुलुंड ATM फसवणूक प्रकरण, रोमानियन नागरिकासह चौघांना दिल्लीत अटक, मुंबईतील नवघर पोलिसांची कारवाई https://goo.gl/2MNMuJ 1. लोणावळ्यातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा, 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित, आणखी 49 हॉटेल्सवर कारवाईची शक्यता https://goo.gl/YTj1Gs 1. भोंदू बाबांची दुसरी यादी लवकरच, बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर आखाडा परिषदेची बैठक https://goo.gl/EBnA3M 1. मुलांकडून चोरी, आईकडून OLX वर चोरीच्या मालाची विक्री, दोन मुलांसह आईला मुंबई पोलिसांच्या बेड्या https://goo.gl/JM3Pe5


माझा विशेष : तिहेरी तलाक चले जाव! पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ- https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha wha
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV