औरंगाबाद-जालना रोडवर भीषण अपघात, जवानासह चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद-जालना रोडवरील केंब्रिज चौकात आज टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसआरपी जवानासह एक चिमुकलीचा मृत्यू झाला.

औरंगाबाद-जालना रोडवर भीषण अपघात, जवानासह चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना रोडवरील केंब्रिज चौकात आज टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसआरपी जवानासह एक चिमुकलीचा मृत्यू झाला.

या अपघातात एक महिलाही जखमी झाली आहे. किशोर थोटे असं मृत एसआरपी जवानाचं आणि गायत्री राजू दहिहंडे असं एक वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे.

aurangabad accident-

जवान किशोर थोटे हे जवळच असलेल्या आडगाव येथे आपल्या आजी सासूच्या अस्थी विसर्जनासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला.

दरम्यान, या अपघाताप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: accidents on the Aurangabad Jalna Road Jawana’s death latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV