धुळ्यात पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Armed Robbery on the petrol pump at Surat-Nagpur highway in dhule

धुळे : धुळ्यात पेट्रोल पंपवर सशस्त्र दरोडा पडला असून, दरोडेखोरांच्या मारहाणीत मारहाणीत पेट्रोलपंपवरील पोकलँड चालकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

धुळे शहराजवळील सुरत -नागपूर हायवेवरील फागणे गावाजवळ असलेल्या कोयल पंपावर हा प्रकार घडला. पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर हल्ला चढवला. यात दरोडेखोरांनी पंपावरील 10 हजाराची रोकड लंपास केली.

यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत पेट्रोलपंपावरील पोकलँड चालकाचा मृत्यू झाला. तर पंपावरील दोन कर्मचारी जखमी झाले.

दरम्यान, ही घटना पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Armed Robbery on the petrol pump at Surat-Nagpur highway in dhule
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात
मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा… आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक

मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार

मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी

कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया
'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय… फक्त 90.. कदमांच्या

कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत?
कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत?

मुंबई : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/07/2017

रामनाथ कोविंद देशाचे चौदावे राष्ट्रपती, यूपीएच्या मीरा कुमार

बीडमध्ये आरोपी रमेश कदमांची खास बडदास्त
बीडमध्ये आरोपी रमेश कदमांची खास बडदास्त

बीड : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या

'देवदूत' ठरणारा व्हॉट्सअप ग्रुप!
'देवदूत' ठरणारा व्हॉट्सअप ग्रुप!

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एखादा अपघात झाल्याची माहिती