लातूरच्या अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

लातूरच्या औसा तालुक्यातल्या अनेक भागात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

लातूरच्या अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातल्या अनेक भागात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी, बेलकुंड, आशिव या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे.

भूकंपाच्या धक्क्याने जीवितहानी झाल्याची माहिती नसली तरी, भूकंपामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: earthquake in latur latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Earthquake Latur भूकंप लातूर
First Published:
LiveTV