कागल नगरपरिषदेच्या इमारतीला भीषण आग

या आगीत इमारतीतल्या पहिल्या मजल्यावरील साहित्य आणि कागदपत्रं जळून खाक झाले आहेत.

कागल नगरपरिषदेच्या इमारतीला भीषण आग

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेला मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इमारतीतल्या पहिल्या मजल्यावरील साहित्य आणि कागदपत्रं जळून खाक झाले आहेत.

इमारतीत शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग तात्काळ विझवली. सध्या तिथं कूलिंग ऑपरेशन सुरु आहे.

मात्र, या आगीमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वस्तू आणि कागदपत्रं जळून खाक झाले आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fire at the building of the Kagal Nagarparishad in kolhapur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV