अहमदनगर-बीड-परळी मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावलं!

first time railway engine run on nagar beed parali railway route

बीड : पहिल्यांदाच बीड-अहमदनगर मार्गावर रेल्वेचं इंजिन धावताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अहमदनगर-बीड-परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गावर अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान शनिवारी पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावलं.

अहमदनगर ते परळी दरम्यानच्या जवळपास सर्व ठिकाणच्या रेल्वे पुलांचं काम पूर्ण झालं असून भरावाचं कामही पूर्ण होत आलं आहे. तर अहमदनगर ते नारायणडोह या पहिल्या टप्प्यातील पंधरा किलोमीटरवर रेल्वे रूळ देखील अंथरून झाले आहेत.

beed ahmadnagar parali railway

याच रेल्वे मार्गावर पहिल्यांदा रेल्वे इंजिन धावलं. नगर-दौंड महामार्गावर हा रेल्वेमार्ग महामार्गास छेदतो. तेथून हे रेल्वे इंजिन जाताना रस्त्याने जाणारे वाहनचालक मोठ्या कुतुहुलाने या रेल्वे इंजिनाचा प्रवास पाहत होते.

beed ahmadnagar parali railway

अहमदनगर-बीड रेल्वेचं काम पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. राज्य महामार्गावरून अहमदनगरकडे जाताना अनेक ठिकाणी हे काम दिसून येतं.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:first time railway engine run on nagar beed parali railway route
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तुमचं मत कुणाला गेलं? नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर
तुमचं मत कुणाला गेलं? नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा...

नांदेड: मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केलं, त्यालाच ते मिळालं की

कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा
कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा

कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास

 VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण
VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

बुलडाणा :  बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या पऱ्हाड कोचिंग

तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी फुल्ल, धरणाचे 18 दरवाजे उघडले
तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी फुल्ल, धरणाचे 18 दरवाजे उघडले

औरंगाबाद : औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून काल (गुरुवार) रात्री ११

सदाभाऊंकडून नव्या संघटनेच्या नावाची घोषणा
सदाभाऊंकडून नव्या संघटनेच्या नावाची घोषणा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यांनतर कृषी

माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे

मुंबई : राज ठाकरेंनी फेसबुक पेजच्या लॉन्चिंगवेळी नारायण राणेंवर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घटस्थापनेदिवशीच शासनानं खुशखबर

नारायण राणेंचा राजीनामा, नितेश राणेंचं काय?
नारायण राणेंचा राजीनामा, नितेश राणेंचं काय?

कुडाळ : “तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा

काँग्रेसची नांदेडमधील मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे
काँग्रेसची नांदेडमधील मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय...

नवी दिल्ली : नांदेडमधील काँग्रेसची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले
फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

मुंबई: “विधानसभेतील अधिकृत रेकॉर्ड काढून पाहा, महाराष्ट्रातील