'गोकुळ'ची शेतकऱ्यांना भेट, दूध खरेदी दरात दुसऱ्यांदा वाढ

'गोकुळ'ची शेतकऱ्यांना भेट, दूध खरेदी दरात दुसऱ्यांदा वाढ

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांना नववर्षाची भेट दिली आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे.

म्हैशीच्या दुधाला सरसकट 1 रुपया, तर उत्तम प्रतीच्या दुधाला अतिरिक्त 1 रुपया दरवाढ देण्यात येणार आहे.

  • 7 ते 9 फॅट असणाऱ्या दुधाला अतिरिक्त दरवाढ मिळेल.
  • तर गायीच्या उत्तम प्रतीच्या दुधाला अतिरिक्त 1 रुपये 20 पैसे वाढ मिळेल.
  • 3.5 ते 8.5 फॅट असणाऱ्या दुधाला अतिरिक्त दरवाढ मिळणार
  • गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी दूधखरेदी दरवाढीची घोषणा केली.
  • उद्या म्हणजेच रविवारपासून नवीन दरवाढ लागू होईल.
First Published:

Related Stories

मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ
मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ

अहमदनगर: मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे,

अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!
अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!

नवी दिल्ली : पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी

''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''
''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''

पुणे : राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी