आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक

आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक

फाईल फोटो

मेहसाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सीएम टू पीएम आसूड यात्रा काढणाऱ्या आ. बच्चू कडू यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. वडनगरमध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आमदार बच्चू कडूंची गेल्या 15 दिवसांपासून सीएम टू पीएम आसूड यात्रा सुरु आहे. काल त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर आडवलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अडवणुकीचा निषेध केला.

पण आज आ. बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये प्रवेश करुन वडनगरजवळ निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, यावरुन गुजरातमध्ये राजकारण सुरु झालं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी गुजरात पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. अहमद पटेल यांनी ट्विट करुन सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत नसल्याचं म्हणलं आहे.

 

संबंधित बातम्या

बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा गुजरात सीमेवर रोखली!

सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना बच्चू कडूंची जीभ घसरली

हेमामालिनी रोज बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का? : बच्चू कडू

First Published: Friday, 21 April 2017 5:53 PM

Related Stories

पाकिस्तानी समूहाकडून भारताच्या 10 शैक्षणिक संस्थांची वेबसाईट हॅक
पाकिस्तानी समूहाकडून भारताच्या 10...

  नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठासह किमान 10 शैक्षणिक संस्थांच्या

अटक टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल नेत्याला वाचवणं डॉक्टरांना अंगलट
अटक टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल...

नवी दिल्ली : तुरुंगवास टाळण्यासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल होणाऱ्या

आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा
आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली...

नवी दिल्ली : भाजपने दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा फडकावला

देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही, गंभीरचा निशाणा
देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही,...

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरची बॅट मैदानावर जशी

चुलतभावाच्या अंत्यसंस्कारांवेळी लोनसाठी कॉल, कंपनीला दंड
चुलतभावाच्या अंत्यसंस्कारांवेळी...

बडोदा : घाई घडबडीत असताना बऱ्याचदा बँकेकडून लोनची विचारणा करणारे

सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्याविरोधात गुन्हा
सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा...

नवी दिल्ली : सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्यावर सीबीआयने

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017 1. हुंड्याविरोधात हुंकार,

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींविरोधात कोण लढणार?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल...

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या

बनावट पासपोर्ट प्रकरण : छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास
बनावट पासपोर्ट प्रकरण : छोटा राजनला...

नवी दिल्ली : बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार

बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेवकांना प्रशिक्षण, मुख्य आरोपीचा गौप्यस्फोट
बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेवकांना...

  नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आता 25 वर्षे