Live Update : मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल

Live Update : मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल

नांदेड महापालिकेसाठी मतमोजणी होत आहे. मात्र यासोबतच विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर केला जाणार आहे. पुणे (कोरेगाव पार्क), कोल्हापूर, मुंबई (भांडुप) या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे.
2:37 PM12 October 2017
11:28 AM12 October 2017
11:16 AM12 October 2017
भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव
11:09 AM12 October 2017
पुणे - कोरेगाव पार्क-घोरपडी पोटनिवडणूक - भाजपच्या हिमाली कांबळे यांना 7 हजार 899, तर राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांना 3 हजार 416 मते, हिमाली कांबळे यांचा 4 हजार 483 मतांनी विजयी
11:05 AM12 October 2017
11:03 AM12 October 2017
भांडुप चौथी फेरी :- जागृती पाटील (भाजप)- 8234 मिनाक्षी पाटील (शिवसेना) - 3980
11:28 AM12 October 2017
11:01 AM12 October 2017
पुणे- प्रभाग क्र. 21 कोरेगाव पार्क- घोरपडी निवडणूक निकाल, भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली कांबळे विजयी
10:52 AM12 October 2017
पुणे – भाजपच्या हिमाली कांबळे 3 हजार मतांनी पुढे
10:54 AM12 October 2017
भांडुप तिसरी फेरी - जागृती पाटील (भाजप) - 6333 मिनाक्षी पाटील (शिवसेना) - 3172
10:51 AM12 October 2017
पुणे- कोरेगाव पार्क पोटनिवडणूक : पहिल्या फेरीत भाजपच्या हिमानी कांबळे 859, राष्ट्रवादीचे धनंजय गायकवाड 521
10:49 AM12 October 2017
कोल्हापूर - महापालिका प्रभाग क्र.11 ची पोटनिवडणूक भाजप - ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर विजयी
10:49 AM12 October 2017
भांडूप मतमोजणी अपडेट : पहिली फेरी :- जागृती पाटील - 1887 (भाजप) मिनाक्षी पाटील - 952 (शिवसेना)
LiveTV