LIVE UPDATE : नांदेड-वाघाळा महापालिका निकाल 2017

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 12 October 2017 7:41 PM
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. खासदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करुन, भाजपचा सूपडासाफ केला.
2:11 PM12 October 2017
नांदेड-वाघाळा महापालिका निकाल
2:09 PM12 October 2017
काँग्रेस
भाजप
MIM
शिवसेना
अपक्ष/इतर
69
06
00
01
1
6:18 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 69, भाजप 06, शिवसेना 1, अपक्ष 1, MIM 0
5:42 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 71, भाजप 05, शिवसेना 1, अपक्ष 1,
4:58 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : 81 पैकी 77 जागांचा निकाल : काँग्रेस 69, भाजप 06, शिवसेना 1, अपक्ष 1, MIM 0
4:13 PM12 October 2017
4:13 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : महापालिकेतील विजयानंतर काँग्रेसचा मुंबईत जल्लोष
4:08 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 67, भाजप 04 शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
3:37 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : 81 पैकी 54 निकाल जाहीर : काँग्रेस 49, भाजप 03, शिवसेना 01, अपक्ष 01
3:24 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : प्रभाग 10 काँग्रेस विजयी : बापूराव गजभारे, वीरेंद्र गाडीवाले, जयश्री पवार, अलका शहाणे यांचा विजय
3:23 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 66, भाजप 05, शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
3:16 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 63, भाजप 05, शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
3:07 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 62, भाजप 04, शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
2:37 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 57, भाजप 03, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
2:30 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : प्रभाग क्र 12 काँग्रेस विजयी; सत्तार गफूर, रशीद गनी, रशिया कौसर, शमीम बेगम यांचा विजय
2:20 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 58, भाजप 02, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
2:19 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल: प्रभाग क्र 9 काँग्रेस विजयी; पूजा पवळे, किशोर स्वामी, मनमीत कौर, प्रशांत तिडके यांचा विजय
2:13 PM12 October 2017
LIVE UPDATE : #नांदेडचानिकाल : 81 पैकी 32 निकाल जाहीर : काँग्रेस 30, भाजप 1, शिवसेना 1
2:05 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : आमदार प्रतापपाटील चिखलीकरांचे पुतणे संदीप चिखलीकर 900 मतांनी पिछाडीवर
1:56 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 48, भाजप 02, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
1:35 PM12 October 2017
"नांदेडवासियांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार. नांदेडचा विजय भाजपच्या खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक"
- Ashok Chavan
1:33 PM12 October 2017
1:28 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : निवडणुकीत पैशांचा वापर आणि दंडेलशाहीचा आरोप चुकीचा : अशोक चव्हाण
1:28 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : सुदैवाने ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही : अशोक चव्हाण
1:27 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेबद्दल काहीच बोलायचं नाही : अशोक चव्हाण
1:27 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : नांदेडचा विजय भाजपच्या खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक, नागरिकांचा काँग्रेसवर विश्वास : अशोक चव्हाण
1:27 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : माझ्या विजयात नांदेडवासियांचाच हात : अशोक चव्हाण
1:26 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : नांदेडवासियांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार : अशोक चव्हाण
12:58 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : प्रभाग 19 ब काँग्रेस विजयी; दीपाली मोरे यांचा विजय
12:58 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 39, भाजप 01, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
12:52 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 37, भाजप 01, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
12:47 PM12 October 2017
MIM चे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची आई जाकिया बेगम यांचा होळी प्रभाग 14 मध्ये पराभव, काँग्रेसच्या शबाना बेगम यांचा 250 मतांनी विजय
12:45 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 34, भाजप 02, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
12:41 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : प्रभाग 14 काँग्रेस विजयी; फरहत सुलताना, बेगम शबाना नासेर, अब्दुल लतीफ, नागेश कोकुलवा यांचा विजय
12:28 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 29, भाजप 01, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
12:38 PM12 October 2017
LIVE UPDATE : #नांदेडचानिकाल : काँग्रेस 33, भाजप 02 जागांवर आघाडी
12:22 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : भाजपने विजयाचं खातं उघडलं, प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप उमेदवार शांता गिरे विजयी
12:23 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात काँग्रेसची मुसंडी, 9 उमेदवार विजयी
12:15 PM12 October 2017
12:12 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : 9 जागांवर कॉंग्रेस विजयी
12:10 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल: प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचा विजय; महेंद्र पिंपळे, नेरलकर, जयश्री पावडे, फारुख अली खान विजयी
12:08 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : अशोक चव्हाण यांचं घर असलेल्या वसरणी, शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्या सर्व जागा आघाडीवर
12:07 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात काँग्रेसची मोठी मुसंडी, 28 जागांवर आाघाडी
12:02 PM12 October 2017
#नांदेडचानिकाल : पहिले महापौर सुधाकर पांढरे यांची मुलगी भाजप उमेदवार स्नेहा पांढरे पराभूत, पूर्वी काँग्रेस, मग शिवसेना पुन्हा काँग्रेस आणि सध्या भाजप असा प्रवास
11:57 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी
11:46 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : प्रभाग क्रमांक 11 मधील विजयी उमेदवार : सय्यद शेर आली, आसिया बेगम अब्दुल हबीब, रझिया बेगम, मसूद अहमद खान
11:44 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 25, भाजप 03, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
11:41 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 21, भाजप 03, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
11:39 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 20, भाजप 04, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
11:35 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँग्रेसचा विजय, सय्यद शेर अली, आशिया बेगम, अब्दुल हबीब विजयी https://goo.gl/SYXSnd
11:34 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने, तीन उमेदवार विजयी
11:30 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 24, भाजप 01, शिवसेना 02, MIM 0 जागांवर आघाडी
11:25 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 20, भाजप 01, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
11:23 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 18, भाजप 02, शिवसेना 02, MIM 0 जागांवर आघाडी
11:22 AM12 October 2017
11:15 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 19, भाजप 02, शिवसेना 1, MIM 0 जागांवर आघाडी
11:14 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : शिवसेना, एमआयएमची पिछेहाट, राष्ट्रवादीने खातंही उघडलं नाही
11:10 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 18, भाजप 04, शिवसेना 0, MIM 0, अपक्ष 0 जागांवर आघाडी
11:06 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 17, भाजप 04, शिवसेना 0, MIM 1 जागांवर आघाडी
11:03 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 16, भाजप 04, शिवसेना 0, MIM 1 जागांवर आघाडी
11:02 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 17, भाजप 03, शिवसेना 0, MIM 1 जागांवर आघाडी
10:55 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 18, भाजप 02, शिवसेना 1, MIM 1 जागांवर आघाडी
10:53 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 17, भाजप 01, शिवसेना 1, MIM 1 जागांवर आघाडी
10:51 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेस 16 तर भाजपला 8 जागांवर आघाडी
10:51 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 16, भाजप 08, शिवसेना 2, MIM 2 जागांवर आघाडी
10:41 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : शिवसेना 2 तर MIM ला 2 जागांवर आघाडी
10:32 AM12 October 2017
#नांदेडचानिकाल : पहिले कल हाती, काँग्रेसला 10 आणि भाजपला 08 जागांवर आघाडी
10:23 AM12 October 2017
पोस्टल मतमोजणीला सुरु
10:15 AM12 October 2017
10:11 AM12 October 2017
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात
10:36 AM12 October 2017
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड महापालिकेची आज मतमोजणी होत आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी मात्र भाजपने काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखून ठेवतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

दोन रुपयांच्या पतंगासाठी 13 वर्षीय मुलाची हत्या
दोन रुपयांच्या पतंगासाठी 13 वर्षीय मुलाची हत्या

यवतमाळ : सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. अवघ्या 2 रुपयांच्या पतंगासाठी...

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/ 2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/ 2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/2017 एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना दिवाळी पाडव्या...

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अजित पवार
शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अजित पवार

मुंबई : शिवसेनेला लोकांची सहानुभूतीही हवीय आणि सरकारची उबही हवीय. जनतेत काम करायचंय, तर सरकार...

कोल्हापुरात गूळ खरेदी सुरु, चांगल्या दरामुळे शेतकरी समाधानी
कोल्हापुरात गूळ खरेदी सुरु, चांगल्या दरामुळे शेतकरी समाधानी

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत, चेअरमन...

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केली आहे....

अहमदनगर:  या पेटीत मगर आहे
अहमदनगर: या पेटीत मगर आहे

अहमदनगर: शेवगाव तालुक्यात बारा फूट लांबीची मगर पकडण्यास यश आलं. क्रेनच्या मदतीनं पिंजरा लावून...

एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं
एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं

सोलापूर: पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ...

एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण
एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण

नांदेड : ‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न देखील...

एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच
एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी प्रशासन आणि एसटी...

धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी
धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी

धुळे : धुळ्यात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्यानं दिवाळीच्या उत्साहाला गालबोट लागलं...