27 महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ

महाराष्ट्रातील 27 महापालिकांतील नगरसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे. नगरसेवकांचं मानधन 10 हजार रुपयांवरुन 25 हजार रुपये करण्यात आलं आहे.

By: | Last Updated: > Saturday, 15 July 2017 9:21 PM
Maharashtra’s Municipal corporation Corporatist get pay hike latest update

मुंबई : महाराष्ट्रातील 27 महापालिकांतील नगरसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे.
मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे. नगरसेवकांचं मानधन 10 हजार रुपयांवरुन 25 हजार रुपये करण्यात आलं आहे.

अ श्रेणी पुणे, नागपूर – 166% नी वाढ (7 हजार 500 वरुन 20 हजार)
ब श्रेणीठाणे, पिंपरी – 100% नी वाढ (7 हजार 500 वरुन 15 हजार)
क आणि ड  श्रेणी –  नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, वसई-विरार – 33% नी वाढ (7 हजार
500 वरुन 10 हजार)

राज्य सरकारने नगरसेवकांचं मानधन वाढवलं आहे. 27 महापालिकांमध्ये एकूण 2 हजार 700 हून अधिक नगरसेवक आहेत. लोकसंख्या, महसूल उत्पादन आणि इतर पायाभूत सुविधांच्या आधारे महापालिकांची अ+, अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली जाते.

मुंबई महापालिकेत 232 नगरसेवक आहेत. 2010 मध्ये त्यांचं मानधन निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर सातत्याने ते वाढवण्याची मागणी केली जात होती. टेलिफोन, स्टेशनरी यांच्यावरील खर्च 2010 पासून मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मानधनात वाढ करण्यात आली आहे. मानधनाशिवाय नगरसेवकांना बैठकांसाठी दरमहा सहाशे रुपयांपर्यंत भत्ता मिळतो.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Maharashtra’s Municipal corporation Corporatist get pay hike latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान

रायगड : बहुतांश व्हॉट्सअॅप ग्रुपवर मित्र-मैत्रिणींच्या गप्पा,

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड
छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017   मान्सून जुलैअखेर 10

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात
मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा… आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक

मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार

मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी

कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया
'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय… फक्त 90.. कदमांच्या