'हे  राम... नथुराम...!'च्या प्रयोगाला नितेश राणेंचा विरोध, शरद पोंक्षेंचा फेसबुकवर संताप

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Saturday, 21 January 2017 9:49 PM
'हे  राम... नथुराम...!'च्या प्रयोगाला नितेश राणेंचा विरोध, शरद पोंक्षेंचा फेसबुकवर संताप

मुंबई: ‘हे राम… नथुराम…!’ नाटकाच्या प्रयोगांना नितेश राणे यांनी विरोध दर्शवल्याने नाटकाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व शिवसेना उपनेते शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपला संताप फेसबुकवरुन व्यक्त केला आहे.

11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान, कोकणातील कुडाळ कणकवली आणि मालवणमध्ये ‘हे राम…नथुराम…!’ या नाटकाचे आयोजन करण्यात आलं होतं. नाटकाच्या प्रयोगासाठी शरद पोंक्षे कणकवलीला पोहचण्यापूर्वीच आमदार नितेश राणे यांनी विरोध केल्याचा दावा शरद पोंक्षेंनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. तसेच नाट्यगृहाच्या स्थानिक व्यवस्थापकांना धमकावून तिकीट बुकिंग थांबवले. शिवाय राणेंच्या दहशतीमुळे शहरातील इतर नाट्यगृहांनीही त्यांना प्रयोगास नकार दिल्याचे पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

यामुळे शरद पोंक्षे यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने खुल्या मैदानात प्रयोग सुरु केला. पण यावेळीही नितेश राणे यांच्या समर्थकांसह काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने पोंक्षे यांनी आपला संताप सोशल मीडियातून व्यक्त केला आहे.

First Published: Saturday, 21 January 2017 9:45 PM

Related Stories

नवी मुंबईत शिवसेनेचं नाराजीनाट्य, 20 नगरसेवकांचं राजीनामास्त्र
नवी मुंबईत शिवसेनेचं नाराजीनाट्य, 20 नगरसेवकांचं राजीनामास्त्र

नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई शिवसेनेत

वर्ध्यात झारखंडमधील सात अल्पवयीन मुलं ताब्यात, चाईल्ड ट्रॅफिकिंगचा संशय
वर्ध्यात झारखंडमधील सात अल्पवयीन मुलं ताब्यात, चाईल्ड...

वर्धा : सात अल्पवयीन मुलांना झारखंडमधून सुरतमध्ये घेऊन जात

शेतातील बांधावर विवाह, नवरा-नवरीसह वऱ्हाडींचं श्रमदान
शेतातील बांधावर विवाह, नवरा-नवरीसह वऱ्हाडींचं श्रमदान

वाशिम : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिममधल्या एका गावात

गोंदियात गर्भवतीची पतीकडून कुऱ्हाडीने वार करुन हत्या
गोंदियात गर्भवतीची पतीकडून कुऱ्हाडीने वार करुन हत्या

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा गावात घरघुती वादातून पतीने

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मेगाप्लॅन
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मेगाप्लॅन

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वर शिवसेना

GST साठी 17 मे रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
GST साठी 17 मे रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी

अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, प्रशासन हादरलं!
अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, प्रशासन हादरलं!

बुलडाणा : महावितरणबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारी गांभिर्याने घेत

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017 1. हुंड्याविरोधात हुंकार,

गोंदियात पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांच्या मनसुब्यांना सुरुंग
गोंदियात पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांच्या मनसुब्यांना सुरुंग

गोंदिया : नक्षल्यांनी दिलेली धमकी गावकऱ्यांनी पाहिली नसती, तर

दुसरीही मुलगी झाल्याने बापाने 10 दिवसांच्या बाळाला विष पाजलं
दुसरीही मुलगी झाल्याने बापाने 10 दिवसांच्या बाळाला विष पाजलं

हिंगोली : दुसरीही मुलगीच झाल्यामुळे नाराज झालेल्या पित्यानं तिला