राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पोलिसांच्या ताब्यात

महावितरणनं जगताप यांना 14 तारखेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचं अश्वासन दिलं होतं. मात्र आजही भारनियमन कायम राहिल्याने राष्ट्रवादीने आंदोलन केलं.

NCP MLA Sangram Jagtap detained in ahmednagar

अहमदनगर: अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये भारनियमनविरोधात आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी आमदार जगताप यांना ताब्यात घेतलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने तीन दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर, महावितरण अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून भारनियमन बंद होईल असं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र महावितरणने काल संध्याकाळी भारनियमनचे नवीन वेळापत्रक जारी करत, भारनियमन चालूच राहणार असल्याचे सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीने महावितरण कार्यालयात आंदोलन केले.

महावितरणनं जगताप यांना 14 तारखेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचं अश्वासन दिलं होतं. मात्र आजही भारनियमन कायम असल्यानं कार्यकर्ते महावितरणमध्ये जमायला लागले होते. म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:NCP MLA Sangram Jagtap detained in ahmednagar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Ncp MLA Sangram Jagtap ahmednagar
First Published:

Related Stories

अमित शाहांसोबतची बैठक संपली, राणेंचा भाजप प्रवेश गुलदस्त्यातच
अमित शाहांसोबतची बैठक संपली, राणेंचा भाजप प्रवेश गुलदस्त्यातच

नवी दिल्ली : दिल्लीत दाखल झालेले नारायण राणे भाजप प्रवेशासंदर्भात

पंकजा ताईंसोबत गडावर जाणार, भाषणही होणार : महादेव जानकर
पंकजा ताईंसोबत गडावर जाणार, भाषणही होणार : महादेव जानकर

अहमदनगर : ”वाद हे होतच असतात, आम्ही सामान्य समाजाचे प्रतिनिधी आहोत.

‘अमेरिकेच्या फायद्यासाठी नोटाबंदी’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर आरोप
‘अमेरिकेच्या फायद्यासाठी नोटाबंदी’, पृथ्वीराज चव्हाणांचा...

नागपूर : नोटांबंदी संदर्भात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/09/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/09/2017* नारायण राणेंवर शिवसेनेची

भगवानगड दसरा मेळाव्याबाबत पंकजा मुंडे अजूनही संभ्रमात!
भगवानगड दसरा मेळाव्याबाबत पंकजा मुंडे अजूनही संभ्रमात!

बीड : भगवानगड दसरा मेळाव्याच्या वाद गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही

शिवसेनेने सत्ता सोडल्यास 20-22 आमदार 'वर्षा'वर : रवी राणा
शिवसेनेने सत्ता सोडल्यास 20-22 आमदार 'वर्षा'वर : रवी राणा

अमरावती : येत्या दसऱ्याला जर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडण्याची

जन्मानंतर सहाव्या मिनिटाला आधार कार्ड तयार
जन्मानंतर सहाव्या मिनिटाला आधार कार्ड तयार

उस्मानाबाद : दैनंदिन आयुष्यात अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड

तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, नाना पटोलेंचे राजीनाम्याचे संकेत
तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, नाना पटोलेंचे राजीनाम्याचे संकेत

अकोला : भाजप खासदार नाना पटोलेंनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर

“लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” शरद पवारांचा सरकारला टोला
“लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” शरद पवारांचा सरकारला टोला

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि

कॉल सेंटरमधील तरुणीवर गँगरेप, आरोपींमध्ये तीन तरुणी
कॉल सेंटरमधील तरुणीवर गँगरेप, आरोपींमध्ये तीन तरुणी

नागपूर : शीतपेयात गुंगीचं औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर