शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचं भजन आंदोलन

शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचं भजन आंदोलन

सांगली: सांगलीत शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं भजन आंदोलन करण्यात आलं.

भजनाव्दारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देवाला साकडं घातलं. सरकारला कर्जमाफी करण्याची सुबुद्धी येवो आणि शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. राज्यात कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीतही कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला येत नाही.

त्यामुळं लवकरात लवकर सरकारला शेतकरी कर्जमाफी करण्याची सुबुद्धी येवो असं साकडं यावेळी आंदोलकांनी देवाला घातलं. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली.

First Published:

Related Stories

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी

मान्सून 30 मे रोजी केरळात!
मान्सून 30 मे रोजी केरळात!

पुणे : मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान

अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!
अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!

वॉशिंग्टन : भारतात यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही,

जालन्यात बेवारसपणे असलेली 1694 तुरीची पोती जप्त
जालन्यात बेवारसपणे असलेली 1694 तुरीची पोती जप्त

जालना : महसूल विभाग आणि पोलिसांनी 1 हजार 694 तुरीची पोती जप्त केली आहेत.