‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ विरोधकांची पोस्टरबाजी

‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ अशी पोस्टरबाजी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेवेळी विरोधी पक्षांनी केली.राज्य सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्यावर ‘होय, हे माझं सरकार’ अशा जाहिराती आणल्या होत्या.

‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ विरोधकांची पोस्टरबाजी

नागपूर : ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ अशी पोस्टरबाजी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेवेळी विरोधी पक्षांनी केली.राज्य सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्यावर ‘होय, हे माझं सरकार’ अशा जाहिराती आणल्या होत्या.

NAGPUR OPPOSITION PARTY POSTERBAJI 5

राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्यामुळे ‘हे न्हवं माझं सरकार’ अशी टॅगलाईन वापरत विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसंच राज्यातील विविध प्रश्नांवर पोस्टरमधून खडे सवाल विचारले आहेत.

NAGPUR OPPOSITION PARTY POSTERBAJI 4

सरकारने केलेली जाहिरातबाजी, घोषित केलेली आणि न मिळालेली कर्जमाफी, मंत्र्यांना मिळणारी क्लीनचिट, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती याबाबत विरोधकांनी सरकार बाबत प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे.

NAGPUR OPPOSITION PARTY POSTERBAJI 2

आज विरोधकांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी ‘हे न्हवं माझं सरकार’ ही थीम विरोधकांनी मांडली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: opposition partys posterbaji against govt in nagpur latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV