परभणी महापालिका निकाल 2017 : काँग्रेस मोठा पक्ष

परभणी महापालिका निकाल 2017 : काँग्रेस मोठा पक्ष

परभणी: लातूर आणि चंद्रपूर महापालिकेत भाजपने सत्ता काबिज केली असली, तरी परभणी महापालिकेत मात्र काँग्रेसने भाजपला रोखलं.

परभणी महापालिकेच्या 65 पैकी काँग्रेसने 31 जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 18 जागा जिंकल्या.

भाजप 8 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

परभणी महापालिका निकाल 2017

  •  काँग्रेस - 31

  • राष्ट्रवादी - 18

  • भाजप - 08

  • शिवसेना - 06

  • अपक्ष/इतर -02


संबंधित बातम्या
लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा

चंद्रपूर महापालिका निकाल 2017 : चंद्रपुरातही कमळ फुललं

परभणी महापालिका निकाल 2017 : काँग्रेस मोठा पक्ष

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV