माझा इफेक्ट : रावसाहेब दानवेंनी आपलं थकित वीजबिल भरलं

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपलं अडीच लाखांचं थकित वीजबिल अखेर भरलं आहे. माझाच्या वृत्तानंतर त्यांनी हे बिल भरलं आहे.

raosaheb danve paid his due of light bill in jalna latest news updates

जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपलं अडीच लाखांचं थकित वीजबिल भरलं आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानंतर त्यांनी वीजबिल भरलं आहे.  जालन्याच्या भोकरदनमधील दानवेंच्या राहत्या घराचं 2 लाख 59 हजार 176 रुपयांचं वीजबिल थकित होतं.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची महावितरणचं तब्बल अडीच लाखांचं वीजबिल थकवलं होतं. दानवेंचं भोकरदनमधील घराचं गेल्या 83 महिन्यांपासूनचं वीजबिल थकलेलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे महावितरणनेही दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नव्हती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घर आहे. गेल्या 83 महिन्यांपासून महावितरणचं तब्बल 2 लाख 59 हजार 176 रुपयांचं वीजबिल दानवेंनी थकवलं. महावितरणनं जारी केलेल्या जुलैच्या वीजबिलावर तसा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला होता. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी होती.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:raosaheb danve paid his due of light bill in jalna latest news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

शेतकरीविरोधी धोरणं राबवणारेच देशद्रोही : डॉ. अजित नवले
शेतकरीविरोधी धोरणं राबवणारेच देशद्रोही : डॉ. अजित नवले

शिर्डी : “शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे

30 कोटी जनावरांना 12 अंकी आधार कार्ड, केंद्राची योजना
30 कोटी जनावरांना 12 अंकी आधार कार्ड, केंद्राची योजना

उस्मानाबाद : देशभरातल्या 9 कोटी गाई-म्हशींना स्वत:ची ओळख मिळवून

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017 1. मीच मुख्यमंत्री राहणार,

पावसाअभावी मराठवाडा कोरडाठाक, नागरिकांची शहराकडे धाव
पावसाअभावी मराठवाडा कोरडाठाक, नागरिकांची शहराकडे धाव

औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्याची

निराधारांची ‘आशा’, हिंगोली जिल्हा रुग्णालयातील नर्सचं सर्वत्र कौतुक
निराधारांची ‘आशा’, हिंगोली जिल्हा रुग्णालयातील नर्सचं सर्वत्र...

हिंगोली : अज्ञात महिलेला बाळ झाल्याचा आनंद संपूर्ण रुग्णालय साजरा

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली

लातूर: भीषण दुष्काळातून सावरणारा चाकूर तालुका पुन्हा दुष्काळाच्या

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव चर्चेत
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव चर्चेत

अकोला: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपाचे

पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत
पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत

जालना : जालन्यात एक-दोन नाही, तर तब्बल पाच मुन्नाभाईंना भरारी पथकाने

'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना
'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी

मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या
मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या

औरंगाबाद : मराठवाडा पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी