कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

सातारा : कोयना धरण परिसरात रात्री 11 वाजण्याच्य सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यात जीवितहानीचं वृत्त नसून, परिसरात भीतीचं वातावरण होतं.

आज रात्री 10.56 वाजण्याच्या सुमारास कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरासोबतच चिपळूण आणि संगमेश्वरच्या काही भागातही जाणवले.

या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसली, तर भूकंपामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV