सातासमुद्रापार शिवरायांचा जयघोष, न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी

By: | Last Updated: > Sunday, 19 February 2017 11:08 AM
shivjayanti celebration at times square new York

न्यूयॉर्क : अमेरिकेतील सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेयर परिसर ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेला. न्यूयॉर्क येथील ‘छत्रपती फाऊंडेशन’ने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

गेल्या दोन वर्षांपासून ‘छत्रपती फाऊंडेशन’ने न्यूयॉर्क येथे शिवजयंती साजरी करायला सुरूवात केली आहे. यावर्षीही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या टाईम्स स्क्वेअर इथे भगवे फेटेधारी शिवभक्त आणि मुला-मुलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये मराठी माणसांसह देशातील इतर राज्यातील भारतीय आणि अमेरिकन नागरिकांचा समावेश होता.

जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य आणि विचारांची ओळख व्हावी, म्हणून ‘छत्रपती फाऊंडेशन’कडून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी जगातील एकूण 45 देशांमध्ये शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. अमेरिकेसह जर्मनी, इंग्लंड, रशिया,  चीन, जपान, दक्षिण आफ्रिकेसह अनेक युरोपीय-आशियाई देशांचा यामध्ये समावेश आहे.

संबंधित बातम्या :

राज्यासह देश-विदेशात शिवजयंतीचा उत्साह

मराठीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिवरायांना नमन

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:shivjayanti celebration at times square new York
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली

लातूर: भीषण दुष्काळातून सावरणारा चाकूर तालुका पुन्हा दुष्काळाच्या

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव चर्चेत
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव चर्चेत

अकोला: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपाचे

पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत
पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत

जालना : जालन्यात एक-दोन नाही, तर तब्बल पाच मुन्नाभाईंना भरारी पथकाने

'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना
'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी

मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या
मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या

औरंगाबाद : मराठवाडा पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी

ऐन सणासुदीत राज्यातील 49 हजार रेशन दुकानं बंद
ऐन सणासुदीत राज्यातील 49 हजार रेशन दुकानं बंद

रत्नागिरी: सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यातील 49

अनैतिक संबंधांना अडसर ठरल्याने पतीकडून पत्नीची हत्या
अनैतिक संबंधांना अडसर ठरल्याने पतीकडून पत्नीची हत्या

सोलापूर : सोलापूरमध्ये अनैतिक संबंधांच्या अडसर ठरल्याने, पतीनं

राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज
राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज

मुंबई: येत्या तीनदिवसात  राज्यात मुसळधार पावसाची एण्ट्री होईल, असा

मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये जवानांनी फोडली दहीहंडी!
मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये जवानांनी फोडली दहीहंडी!

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गोकुळ

पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू
पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू

पालघर : पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून 21 वर्षीय गोविंदाचा