शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना नेते राजनाथ सिंहांच्या दरबारात

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना नेते राजनाथ सिंहांच्या दरबारात

नवी दिल्ली: शिवसेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळान दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.

 

या बैठकीला परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे आणि आनंदराव अडसूळ उपस्थित होते. दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्नी रोड आणि एल्फिन्स्टन या रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याची मागणीही शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यावेळी दोन्ही नेत्यांकडून कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

 

संबंधित बातम्या:

 

महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून ठोस आश्वासन नाही

First Published:

Related Stories

कुलभूषण यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका
कुलभूषण यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका

इस्लामाबाद : पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपांवरुन फाशीची शिक्षा

बारावी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर, रक्षा गोपाळ देशात पहिली
बारावी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर, रक्षा गोपाळ देशात पहिली

नवी दिल्ली : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल लागला आहे.

पीएफ कट 10 ऐवजी 12 टक्केच, सरकार निर्णयावर ठाम
पीएफ कट 10 ऐवजी 12 टक्केच, सरकार निर्णयावर ठाम

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार येण्याची शक्यता

पाच महिन्यांत देशातील 60 वाघ दगावले!
पाच महिन्यांत देशातील 60 वाघ दगावले!

नवी दिल्ली : गेल्या 5 महिन्यांत देशात 60 वाघांचा मृत्यू झाल्याची

उत्तर प्रदेशात प्रेमी युगुलाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग
उत्तर प्रदेशात प्रेमी युगुलाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग

रामपूर (उत्तर प्रदेश) : रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीनं मुलीला

एअर इंडियाचं खासगीकरण होण्याची शक्यता, अरुण जेटलींचे संकेत
एअर इंडियाचं खासगीकरण होण्याची शक्यता, अरुण जेटलींचे संकेत

नवी दिल्ली : एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे

बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर
बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर

मुंबई : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. तर

येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार
येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार

मुंबई : पुढील दोन दिवसात मान्सून केरळात दाखल होणार आहे, अशी माहिती

‘झिका’चा भारतात शिरकाव, अहमदाबादेत तीन रुग्ण आढळले!
‘झिका’चा भारतात शिरकाव, अहमदाबादेत तीन रुग्ण आढळले!

अहमदाबाद : आफ्रिकेपाठोपाठ ‘झिका’ विषाणूचा आता भारतातही शिरकाव

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017 1.    बारावीच्या निकालाची तारीख