'सोनू, तुला गडहिंग्लजवर भरवसा नाय का'

सोना.. या गाण्याचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील एका तरुणाने तिथल्या विकासाचं चित्र मांडलं आहे.

'सोनू, तुला गडहिंग्लजवर भरवसा नाय का'

मुंबई: ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाण्याने गल्ली ते दिल्ली सगळीकडे धुमाकूळ घातला. मुंबईत तर या गाण्याच्या चालीवरुन, आर जे मलिष्काने महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवलं.

तेव्हापासून तर या गाण्याचा आधार घेऊन अनेकांनी त्या-त्या क्षेत्रातील चुकांवर भाष्य केलं.

मात्र याच  ‘सोनू तुला गडहिंग्लजवर भरवसा नाय काय’ असं म्हणत हा तरुण गडहिंग्लजचं दर्शन घडवतो. यूट्यूबवर 27 ऑगस्टला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या

या व्हिडीओला अल्पावधित 52 हजारांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

Sonu Gadhinglaj 2

‘सोनू तुला गडहिंग्लजवर भरवसा नाय काय’  या गाण्याचं शब्दांकन जयद सय्यद यांनी केलं असून त्यांनीच ते गायलं आहे.संबंधित बातम्या

'सोनू...' गाण्यामुळे रिअल लाईफ सोनूंची चिडवाचिडवी


महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या


 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV