15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही : चंद्रकांत पाटील

15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

There will be no pothole in the state till December 15 Chandrakant Patil claims latest update

पंढरपूर : खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी आता नवी सरकारी डेडलाईन जाहीर करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पंढरपुरात बोलत होते.
’15 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही.’ असा दावा चंद्रकात पाटील यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मुंबई, डोंबिवली, कल्याण, नाशिकसारख्या शहरात अनेकांचे खड्ड्यांमुळे बळी गेले आहेत. या शहरांसह राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. अशावेळी राज्यातील सर्व खड्डे बुजवण्यासाठी 15 डिसेबरपर्यंतचा वेळ पुरेसा ठरेल का? असा प्रश्न उपस्थित होत. आहे.

यंदा राज्यात प्रचंड पाऊस झाल्याने सर्वत्र खड्डे झाले त्यामुळे आता पुन्हा नव्याने खड्डे बुजवण्याचे टेंडर काढण्यात आल्याचं पाटलांनी सांगितलं.

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेत केले असल्याने त्यांचा पायाच मजबूत नसल्याचा शोधही त्यांनी लावला. कोकणातील रस्ते तर गणपतीपूर्वी आपण स्वतः लक्ष घालून कोकणातील रस्ते दुरुस्त करुन घेतले. पण मुसळधार पावसामुळे पुन्हा खड्डे झाल्याचा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, आता चंद्रकांत पाटील यांचा हा शब्द खरा ठरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

संबंधित बातम्या :

 

‘तातडीने खड्डे बुजवा, अन्यथा हातात चाबूक घ्यावा लागेल’

महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!

10 फूट लांब, दीड फूट खोल… नवी मुंबईत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?

पुण्यातीलही रस्त्यांचे खड्डे ‘गोल गोल’

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

मोदी सरकारने बनवलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत : गडकरी

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:There will be no pothole in the state till December 15 Chandrakant Patil claims latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विद्यार्थ्यांऐवजी वटवाघळं, नागपूरमधील कॉलेजला भूतबंगल्याची अवकळा
विद्यार्थ्यांऐवजी वटवाघळं, नागपूरमधील कॉलेजला भूतबंगल्याची अवकळा

नागपूर : महाविद्यालय म्हणजे  मुलं, प्राध्यापक, सुसज्ज असे वर्ग आले.

प्रेमविवाह केल्याने तरुणावर सामाजिक बहिष्कार
प्रेमविवाह केल्याने तरुणावर सामाजिक बहिष्कार

नंदुरबार : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नंदुरबार

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017*   कोपर्डी बलात्कार-हत्या

नागपुरात एक कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण
नागपुरात एक कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण

नागपूर : खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण केल्याची घटना

फाशीची शिक्षा का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात दिलेली 13 कारणं!
फाशीची शिक्षा का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात दिलेली 13 कारणं!

अहमदनगर : ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी

कोपर्डीचा युक्तीवाद जसाच्या तसा : अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील
कोपर्डीचा युक्तीवाद जसाच्या तसा : अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटल्यात विशेष सरकारी वकील

बिथरलेलं कोपर्डी चिडीचूप, निकालामुळे छोटंस गाव सामसूम!
बिथरलेलं कोपर्डी चिडीचूप, निकालामुळे छोटंस गाव सामसूम!

अहमदनगर: देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या

मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास
मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे

‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’चा 160 किमी चुकीच्या मार्गावरुन प्रवास
‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’चा 160 किमी चुकीच्या मार्गावरुन प्रवास

कोल्हापूर : दिल्लीत मोर्चा करुन परत येणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी

ठाण्यात सुलभ प्रसुतीसाठी चक्क जनावराच्या औषधांचा वापर!
ठाण्यात सुलभ प्रसुतीसाठी चक्क जनावराच्या औषधांचा वापर!

ठाणे : सुलभ प्रसुतीसाठी जनावरांसाठी वापरलं जाणारं औषध माणसांसाठी