VIDEO : 'एकच सांगतो, तुमचे आई आणि बाबा उदयनराजे…'

‘अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील’, असं विधान उदयनराजेंनी यावेळी केलं. आज साताऱ्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते

VIDEO : 'एकच सांगतो, तुमचे आई आणि बाबा उदयनराजे…'

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सातऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. पण त्यामुळेच त्यांचे चाहतेही बरेच आहेत. आज देखील उदयनराजेंनी एक खास वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्यांनी उपस्थितांचं मन जिंकून घेतलं.

उदयनराजे नेहमी राजकारणावर बोलतात. आज मात्र, त्यांनी अनाथ मुलांबद्दल आपलं मत मांडलं.

‘अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील’, असं विधानही उदयनराजेंनी यावेळी केलं. आज साताऱ्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते

उदयनराजे नेमकं काय म्हणाले?
एक सांगतो, त्याचबरोबर एक खंतही सांगतो. आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच सांगतो, तुमचे आई आणि बाबा उदयनराजे. आय लव्ह यू ऑल…

मनापासून... रिअली… एवढच सांगतो अजून काय बोलू, आय लव्ह यू ऑल…

VIDEO :संबंधित बातम्या :

पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे


तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन, उदयनराजे रामोशी समाजाच्या मोर्चात


सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे


राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही : उदयनराजे


नथिंग इज इम्पॉसिबल : उदयनराजे भोसले


सरकारी कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये: उदयनराजे


मला मंत्री बनवलं, पण आता संत्री बनवू नका : उदयनराजे


महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Udayan Raje Bhosale met the children of the orphanage ashram latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV