एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08.10.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08.10.2017


  1. अमित शाह भाजपाध्यक्ष झाल्यावर पुत्र जय शाहांच्या कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये 16 हजार पटींनी वाढ, काँग्रेसकडून चौकशीची मागणी https://goo.gl/iGHxxa


 

  1.  दहा वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांनाच विकासाचा तिरस्कार, जन्मगाव वडनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल https://gl/YXWmmt


 

  1.  जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन', जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांचा दावा https://gl/QaNsCc


 

  1.  मॉर्निंग वॉकवर गेलेल्या गर्भवतींना जबरदस्तीने वाहनात टाकलं, वाशिमच्या गुड मॉर्निंग पथकावर गुन्हा, तर तक्रारदार महिलांवरही कामात अडथळा आणल्याचा गुन्हा https://gl/dpaiJg


 

  1.  मुंबईजवळ बुचर बेटावरील तेलाच्या टाकीला लागलेली आग नियंत्रणात, कूलिंग ऑपरेशन सुरुच, हजारो लीटर डिझेल खाक https://gl/Sfruj3


 

  1.  अदानींच्या ऑस्ट्रेलियातल्या खाणींविरोधातील आंदोलन तीव्र, पर्यावरणाला हानी पोहोचणार असल्याचा दावा gl/SNqLNf


 

  1. इंधनाच्या रोज बदलणाऱ्या दरांमुळे ग्राहकांचं नुकसान होत असल्याचा दावा, 13 ऑक्टोबरला पेट्रोलपंप चालक संपावर https://goo.gl/V3ZZWd


 

  1. ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाची अर्थशास्त्राच्या ‘नोबेल’ साठी शिफारस, सोमवारी विजेत्याची घोषणा https://goo.gl/o1y3UT


 

  1. जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं, निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारला घेरणार https://goo.gl/inii9R


 

  1. पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आधार लिंक करणं अनिवार्य, अर्थ मंत्रालयाकडून 31 डिसेंबरची मुदत https://goo.gl/W4kjLf


 

  1. अहमदनगरमधील पाथर्डीचे माजी काँग्रेस आमदार राजीव राजळे यांचं निधन, वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/vsuGcv


 

  1. हल्ले होणार असतील, तर मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, आ. शिवेंद्रराजे भोसलेंचं खा. उदयनराजेंना खुलं आव्हान https://goo.gl/NXfP52


 

  1. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे चीनचं कनेक्शन, चायनामेड फवारणी पंपामुळे विषबाधा झाल्याचा संशय https://goo.gl/rNbrCT


 

  1. नागपूर मेट्रोच्या पिलरवरुन लोखंडी रॉड कोसळला, दोन महिलांसह एक मुलगी जखमी http://abpmajha.abplive.in/live-tv/


 

  1. भारतीय वायुसेनेचा 85 वा वर्धापन दिन, गाझियाबादमधील हिडॉन एअरबेसवर वायुसेनेचं शक्तीप्रदर्शन http://abpmajha.abplive.in/


 

*BLOG* : 'एका हरवलेल्या दशकाची डायरी' सदरातील सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, श्रीदेवी नावाचं फेनॉमेना https://goo.gl/cAaLiY

*माझा कट्टा* : शांतीलाल मुथा यांच्याशी दिलखुलास गप्पा, आज रात्री 8 वाजता

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV