एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 17.09.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 17.09.2017


 1. काँग्रेसमध्ये निराशा, दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन, नारायण राणेंकडून भाजपप्रवेशाचे संकेत https://goo.gl/5P6wUt कट्टर समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंची आगपाखड https://goo.gl/rs1fx8 1. सिंधुदुर्गातील कार्यकारिणी नियमानुसारच बरखास्त, राणेंचे आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले, अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये जे केलं, ते राणेंना सिंधुदुर्गात जमलं नाही, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंची टीका https://goo.gl/Jfdb1Z 1. पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप नेते पाशा पटेल यांच्यावर गुन्हा दाखल https://goo.gl/1NEnne मात्र मुजोरी कायम राखत पटेलांचा माफीस नकार, बदनामीसाठी षडयंत्र रचल्याचा कांगावा https://goo.gl/4z2QFA 1. राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, कामगिरीनुसार खांदेपालट https://goo.gl/NJqQjd 1. पोलिसांनी शेतकरी आत्महत्येचं कारण शोधून प्रकरणाची संपूर्ण कारवाई आठवड्याभरात करावी, तपासाबाबत राज्य सरकारचं परिपत्रक जारी https://goo.gl/2PJbL5 1. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर पुण्यात गुन्हा, सरकारकडून बेकायदेशीररित्या 17 एकर भूखंड बळकावल्याचा आरोप https://goo.gl/eYwg2k 1. फुटबॉलप्रेमामुळे आदित्य आणि अमित ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://goo.gl/zsqGes मात्र ‘ती’ भेट निव्वळ योगायोगाने, शिवसेनेचं स्पष्टीकरण https://goo.gl/g4J4j9 1. 56 वर्षे लांबलेल्या सरदार सरोवर धरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण https://goo.gl/UPhiGW 1. आणखी आठवड्याभरात राज्यातील लोडशेडिंग बंद, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन https://goo.gl/6GbLKG 1. नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांचं दुबई हवाला कनेक्शन तपासण्याच्या हालचाली, सात बडे व्यापारी ईडीच्या रडारवर https://goo.gl/i1RtE1 1. मालेगावमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने, पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरुन श्रेयवाद http://abpmajha.abplive.in/ 1. कोल्हापुरात तरुणींची छेड काढणाऱ्या 25 रोडरोमिओंना पोलिसांकडून अद्दल, भररस्त्यात 100 उठाबशा काढण्याची शिक्षा https://goo.gl/o5ENxS 1. स्विमिंग कॉम्पिटिशनला जाताना ओव्हरटेकिंगचा प्रयत्न दोघांच्या जीवावर, अमरावती-नागपूर हायवेवर कारला भीषण अपघात https://goo.gl/WCTSVp 1. कोरिया सुपर सीरिजमध्ये बॅडमिंटून पीव्ही सिंधूला जेतेपद, जपानच्या विश्वविजेत्या नोझोमी ओकुहारावर मात, कोरिया ओपन खिशात घालणारी पहिलीच भारतीय https://goo.gl/N6Yga4 1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताचं 282 धावांचं आव्हान, धोनीची 79, तर पांड्याची 83 धावांची दमदार खेळी https://goo.gl/GDfKfz


*विशेष चर्चा* : मुलांची सुरक्षा वाऱ्यावर? रात्री 8 वाजता

*स्पेशल स्टोरी* : आरके स्टुडिओची कहाणी, रात्री 8.30 वाजता

राणे दसऱ्याला सीमोल्लंघन करणार? रात्री 9 वाजता

पाशाजी जरा दमानं घ्या, रात्री 9.30 वाजता

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV