एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10.09.2017

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

By: | Last Updated: 10 Sep 2017 06:10 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10.09.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10.09.2017

 1. जीएसटी परिषदेनं महागड्या गाड्यांवर सेस वाढवला, तर 30 वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात, खादीच्या वस्तू जीएसटीमुक्त https://goo.gl/PMeSEy


 

 1. औरंगाबादमधील बँक अधिकाऱ्याच्या हत्येचं गूढ 24 तासात उकललं, पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पत्नीसह चौघे जण अटकेत https://goo.gl/L2RojY


 

 1. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, हत्येनंतर कल्याणमधील प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न https://goo.gl/4TkLhx


 

 1. लालबागच्या राजाच्या दागिन्यांच्या लिलावाला भक्तांचा मोठा प्रतिसाद, सोन्याच्या बिस्किटांसाठी सर्वाधिक 31 लाखांची बोली https://goo.gl/bZ3n2K


 

 1. गर्भपातास नकार दिला म्हणून डॉक्टरवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे-सौदागरमध्ये धक्कादायक प्रकार https://goo.gl/5GMELE


 

 1. वाशी रेल्वे स्थानकाहून अपहरण करण्यात आलेला मुलगा सापडला, 6 तारखेपासून 3 वर्षीय रघू शिंदे होता बेपत्ता https://goo.gl/31kCyi


 

 1. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचं ठिकाण ठरलं, बुलडाण्यातील हिवरा आश्रमात भरणार साहित्यिकांचा मेळा https://goo.gl/7Z4fsu


 

 1. जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये दहशतवाद्यांशी सैन्याची चकमक, एक जिवंत दहशतवादी भारतीय सैन्याच्या हाती, तर एका दहशतवाद्याला कंठस्नान https://goo.gl/nXxTmg


 

 1. अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाचं आवाहन, उत्तर कोरियाच्या युद्धखोर भूमिकेचा जगभरातून निषेध https://goo.gl/3XqfVA


 

 1. ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानींची निवृतीची घोषणा, 75 वर्षांच्या कारकीर्दीला ब्रेक, भ्रष्ट राजकारणाविरोधात लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार https://goo.gl/5qza8d


 

 1. जेएनयूच्या विद्यार्थी युनियनच्या निवडणुकीत पुन्हा लाल झेंडा, अभाविपचा दारुण पराभव https://goo.gl/xuAphS


 

 1. अखिल भारतीय आखाडा परिषदेकडून ढोंगी बाबांची यादी तयार, आसाराम बापू, बाबा राम रहीम आणि राधे माँसह एकूण 14 जणांची यादी जाहीर https://goo.gl/U7rgny


 

 1. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवापासून दूर राहण्याच्या फतव्याबाबत उच्चशिक्षण विभागाला जाग, पुणे विभागाच्या सहसंचालकांना नोटीस बजावणार https://goo.gl/4vXwdg


 

 1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, अश्विन, जाडेजाला विश्रांती, मोहम्मद शमी, उमेश यादवचं कमबॅक https://goo.gl/F63W4J


 

 1. आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या विश्रांतीचाही विचार करावा, रवी शास्त्रींची बीसीसीआयकडे मागणी https://goo.gl/dFzrTB


 

माझा कट्टा : विज्ञान ते अध्यात्म, शेती ते तंत्रज्ञान... सर्व विषयांवर कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांसोबत गप्पा, रात्री 8 वाजता एबीपी माझावर

माझा स्पेशल : सह्याद्रीच्या लेकीची खणखणीत मुलाखत, लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याशी खास बातचित, रात्री 9 वाजता एबीपी माझावर

माझा स्पेशल : देशभरातील 14 भोंदूबाबांचे कारनामे, एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV