चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या

कोल्हापूरमध्ये कसबा सांगावमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कसबा सांगावमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. पहाटे ३च्या सुमारास ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

पती प्रल्हाद आवळे यांने चारित्र्यावरील संशयातून पत्नीच्या धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत आरोपी पतीला तात्काळ अटक केली.

आरोपी प्रल्हाद आवळे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV