'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चा लूक लीक झाल्याने आमिर नाराज

काही दिवसांमध्येच अधिकृतपणे लूक रिलीज केला जाणार होता, अशी जाहीर नाराजी आमिरने एका मुलाखतीत व्यक्त केली.

By: | Last Updated: > Monday, 9 October 2017 11:51 AM
aamir is disappointed with look leaked of thags of hindustan

मुंबई : ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मधील बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता आमिर खानचा लूक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र या गोष्टीमुळे आपण नाराज असल्याचं स्वतः आमिरने म्हटलं आहे.

संपूर्ण टीमसाठी ही गोष्ट निराशाजनक आहे. कारण काही दिवसांमध्येच अधिकृतपणे लूक रिलीज केला जाणार होता, अशी जाहीर नाराजी आमिरने एका मुलाखतीत व्यक्त केली.

‘’लूक व्हायरल व्हायला नको होता. कारण ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे. ठरलेल्या वेळेनुसार अधिकृतपणे लूक रिलीज केला जाणार होता, जो आताही करणार आहोत. पण लीक झाला नसता तर चांगलं झालं असतं’’, असं आमिर म्हणाला.

प्रत्येकाकडे आज कॅमेरा आहे. कुणावर किती नियंत्रण ठेवणार? ‘पीके’मधील घागराचा लूकही शुटिंगच्या पहिल्याच दिवशी लीक झाला होता. मात्र हे थांबायला हवं, अशी चिंताही आमिरने व्यक्त केली.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:aamir is disappointed with look leaked of thags of hindustan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी

करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके
करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके

मुंबई : सोशल मीडियावर असंबद्ध बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेला

शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन
शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

मुंबई : सिनेनिर्माते लेख टंडन यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं.

अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री
अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री

पुणे : एफटीआयआयचे नुतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये

धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?
धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?

मुंबई : बॉलिवूडमधील अफेअर्सची चर्चा अक्षरशः न संपणारी आहे. जुळलेली

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली
आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार

....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली
....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार