शूटिंगदरम्यान कतरिना कैफ जखमी, पाठ आणि मानेला दुखापत

शूटिंगदरम्यान कतरिना कैफ जखमी, पाठ आणि मानेला दुखापत

मुंबई : 'जग्गा जासूस' सिनेमाचं चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात असतानाच अभिनेत्री कतरिना कैफ सेटवरजखमी झाली. शूटिंगदरम्यान जड वस्तू पडल्याने तिच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे.

अनुराग बासू दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.

डॉक्टरांनी कतरिनाला पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 'जग्गा जासूस'च शूटिंग थांबवण्यात आलं आहे. बरी झाल्यानंतर कतरिना पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करेल.

दरम्यान या दुखापतीमुळे 'झी सिने अवॉर्ड्स' मध्ये कतरिना कैफच्या चाहत्यांना तिचा डान्स पाहता येणार नाही. 'झी सिने अवॉर्ड्स'मध्ये ती परफॉर्म करणार नाही.

फिल्म जग्गा जासूस की रिलीज लंबे समय से टल रही है। फिल्म शुरु से ही टलती जा रही है। इस बीच रणबीर और कटरीना कैफ का ब्रेकअप भी हो गया। देखना यह है कि फिल्म कब रिलीज होगी है।

जग्गा जासूसची रिलीज डेट मागील काही काळापासून लांबवणीवर पडली आहे. याच दरम्यान रणबीर कपूर आणि कतरिना कैफचं ब्रेकअपही झालं. त्यामुळे आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV