श्रेयसनंतर कंगनाच्या बहिणीनेही केआरकेला शिव्या हासडल्या!

रंगोलीने आपल्या बहिणीचा बचाव करताना ट्विटरवर कमाल राशिद खान उर्फ केआरकेला इंग दाखवला. रंगोली एवढ्यावरच थांबली नाही तर तिने केआरकेला शिव्याही दिल्या.

By: | Last Updated: > Monday, 11 September 2017 4:00 PM
After Shreyas Talpade, Kangana Ranaut’s sister Rangoli Chandel slams KRK

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनसंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे अभिनेत्री कंगना राणावतची जोरदार चर्चा आहे. आता या लढाईत कंगनाची बहिण रंगोलीनेही उडी मारली आहे. रंगोलीने आपल्या बहिणीचा बचाव करताना ट्विटरवर कमाल राशिद खान उर्फ केआरकेला इंगा दाखवला. रंगोली एवढ्यावरच थांबली नाही तर तिने केआरकेला शिव्याही दिल्या.

आदित्य पांचोलीच्या पत्नीने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “कंगना-आदित्य साडेचार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.” यावर प्रतिक्रिया देताना रंगोली म्हणाली की, “जर कंगना आदित्यला 2005 मध्ये भेटली होती आणि 2007 मध्ये तिच्या विरोधात केस दाखल केली तर ही फक्त साडेसाच वर्ष कशी झाली?”

या वादात रंगोलीच्या या प्रश्नावर उत्तर देताना केआरकेने लिहिलं आहे की, “कंगना 2005 मध्ये आदित्यला भेटली आणि तिचा सिनेमा एप्रिल 2006 मध्ये प्रदर्शित झाला. कंगना आदित्यला 2003 मध्ये भेटल्याचं सांगण्यासाठी माझ्याकडे 5 साक्षीदार आहेत.”

या ट्वीटवर संतापलेली रंगोली म्हणाली की, “ला सबूत, मैं तुझे चैलेंज करती हूं, कंगना-आदित्य के 2003 में मिलने का सबूत ला वरना सबके सामने नाक रगड़ बिकाऊ कुत्ते..”

रंगोली एवढ्यावरच थांबली नाही. तिने पुढे लिहिलं की, “बस हड्डी मिली है और यह कुत्ता भौंक रहा है, ला सबूत…”

“सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी ‘सिमरन’ सिनेमा पाहिला. तो अतिशय वाईट आणि दर्जाहिन चित्रपट आहे. जेलमधील कैद्यांना टॉर्चर करण्यासाठी तो वापरता येईल,” असं ट्वीट केआरकेने पुढे केलं.

यापुढे कंगनाने अनेक ट्वीट केले. “विषय भरकटवू नको. पुरावे आण म्हणालो ना, आण आता. आणत का नाहीस? तू मोठा रिव्ह्यू देणारा”

“और तू बेकार बुड्ढा, बेरोजगार कहीं का. दुसरों को गलत बातें बोल कर अपना घर चलाता है, तेरी क्या औकात है”

“अपनी विग देख कितनी आऊटडेटेड हैं और शक्ल जैसे मरा हुआ क्रो…”

रंगोलीच्या या ट्वीटवर कमाल खान म्हणाला की, “कंगनाच्या पहिल्या फोटोशूटची तारीख बघ. हे फोटोशूट ज्याने अरेंज केलं, तो आदित्य आणि शिल्पा शेट्टीचा मॅनेजर भूप्पी हा साक्षीदार आहे.”

“पुरावे दाखव, कोण काय म्हणाला ते नाही. माझं आव्हान आहे, चंदीगडमधील डीएव्ही सेक्टर 15 मध्ये कॉल करा आणि कंगना कोणत्या वर्षात पासाऊट झाली ह्याची माहिती मिळवा.”

“ती तेव्हा हॉस्टेलमध्ये होती. 2003 मध्ये जर ती मुंबईतच आली नाही तर ती आदित्यला कशी भेटेल?”

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:After Shreyas Talpade, Kangana Ranaut’s sister Rangoli Chandel slams KRK
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही