ऐश्वर्या राय-बच्चनचे पिता कृष्णराज राय यांचं कर्करोगाने निधन

By: | Last Updated: > Sunday, 19 March 2017 4:40 PM
Aishwarya Rai’s father Krishnaraj Rai looses battle to cancer

मुंबई : प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचं निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर शनिवारी लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावतीमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

कृष्णराज राय यांचा कर्करोग बळावल्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी वृंदा राय, मुलगा आदित्य आणि ऐश्वर्या असा परिवार आहे.

शनिवारी रात्री 9 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बच्चन कुटुंबीयांसोबतच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी, अभिनेता शाहरुख खान, कुणाल कपूर यांसह अन्य कलाकारही उपस्थित होते.

कृष्णराज यांच्या निधनानंतर ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन मृत्यूची भीषणता अधोरेखित केली.

 

First Published:

Related Stories

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू
‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू

सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या ‘वळू’

शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज
शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज

मुंबई : बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृतिक रोशन

जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?
जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन

'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई
'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे.

VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर
VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर

मुंबई : काजोल आणि धनुष यांची भूमिका असलेल्या ‘वेलै इल्ला

मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक
मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक

मुंबई : दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी

बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...
बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...

मुंबई : सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमा बॉक्स ऑफिसवरची कमाई

सैराट फेम आर्ची 10 वीनंतर पुढचं शिक्षण पुण्यातच घेणार!
सैराट फेम आर्ची 10 वीनंतर पुढचं शिक्षण पुण्यातच घेणार!

पुणे : सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू 10 वीनंतर पुढचं शिक्षण