अक्षय कुमारचा नवा सिनेमा, फर्स्ट लूक रिलीज

By: | Last Updated: > Wednesday, 15 March 2017 9:10 PM
अक्षय कुमारचा नवा सिनेमा, फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘मोगुल’ या सिनेमात अक्षय कुमार प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘संगीताचे मुगल’ गुलशन कुमार यांचा हा बायोपिक असेल. माझ्या पहिल्या सिनेमाची सुरुवात गुलशन कुमार यांच्यापासून झाली. ते संगीत सम्राट होते, त्यांची भूमिका निभावण्यास उत्सुक आहे, असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.

गुलशन कुमार यांची मुंबईत 1997 साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांची पत्नी सुदेश कुमारी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. सुभाष कपूर दिग्दर्शित ‘मुगल’ सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होईल.

संबंधित बातमी :  अक्षय कुमारचे 2017 मध्ये हे सिनेमे प्रदर्शित होणार

First Published:

Related Stories

रणवीर सिंह 'पद्मावती'च्या सेटवर जखमी
रणवीर सिंह 'पद्मावती'च्या सेटवर जखमी

मुंबई : बॉलिवूड सपरस्टार रणवीर सिंह पद्‍मावती सिनेमाच्या

'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई
'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन ए बिलीयन

... म्हणून सचिनने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं!
... म्हणून सचिनने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं!

मुंबई : सिनेमाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये

तिकीट स्वस्त, 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री
तिकीट स्वस्त, 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन

अभिनेता दीपक तिजोरीविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचाराची केस
अभिनेता दीपक तिजोरीविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचाराची केस

मुंबई : अभिनेता दीपक तिजोरीच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पत्नी

रिव्ह्यू : सचिन: अ बिलियन ड्रीम्स
रिव्ह्यू : सचिन: अ बिलियन ड्रीम्स

आपल्या भूतकाळाला जोडणारे, त्याच्याशी नातं सांगणारे खूप कमी

ओम पुरींचा अखेरचा आवाज, 'ट्युबलाईट'चा ट्रेलर लाँच
ओम पुरींचा अखेरचा आवाज, 'ट्युबलाईट'चा ट्रेलर लाँच

मुंबई : अभिनेता सलमान खानचा मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईटचा पहिला

शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन
शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन

नाशिक : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या क्रेझी फॅन्सची संख्या काही

विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट
विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट

मुंबई : अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेली ललिता बन्सी अनेकांसाठी आशेचा

सचिनचा सिनेमा पाहून कोहली भारावला, धोनीची प्रतिक्रिया काय?
सचिनचा सिनेमा पाहून कोहली भारावला, धोनीची प्रतिक्रिया काय?

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावरच्या ‘सचिन : ए