'वादी-ए-कश्मीर'च्या निमित्ताने अमिताभ आणि हेमा मालिनी पुन्हा एकत्र

काश्मीरची प्रतिमा सुधारण्यासाठी केंट आर.ओ.ने पुढाकार घेतला असून, यासंदर्भात एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. यात काश्मीर बद्दल अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी देशवासियांना आवाहन करत आहेत.

By: | Last Updated: > Wednesday, 6 September 2017 7:14 PM
amitabh bachchan and hema malini in vaadi-e-kashmir short film by kent ro

नवी दिल्ली : काही दिवसांपासून धुमसत्या काश्मीरमुळे अनेक अफवाह पसरवल्या जात आहेत. पण काश्मीरची प्रतिमा सुधारण्यासाठी केंट आर.ओ.ने पुढाकार घेतला आहे.

कंपनीने ‘वादी-ए-कश्मीर’ नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली असून, यात शोले सिनेमातील बहुचर्चित अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी ही जोडी एकत्रित दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांनीही या शॉर्ट फिल्मचा काही भाग ट्विट केला आहे.

 


केंट आर.ओने सामजिक बांधिलकी दाखवत काश्मीच्या निसर्ग सौंदर्याशी प्रेक्षकांना अंतर्मुख केलं आहे. ही शॉर्ट फिल्म पाहताना प्रेक्षकांना स्वर्ग सुखाचा अनुभूती मिळते.

निसर्ग सौंदर्याची ही अनुभूत मिळवण्यासाठी काश्मीरला भेट देण्याचे आवाहन यामधून करण्यात आलं आहे. तसेच काश्मीरचा अपप्रचार थोपवताना, काश्मीच्या वैभवाविषयी यातून माहिती देण्यात आली आहे.

शॉर्ट फिल्म पाहा

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:amitabh bachchan and hema malini in vaadi-e-kashmir short film by kent ro
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही