जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 सिनेमांच्या यादीत 'दंगल'चा समावेश

By: | Last Updated: > Wednesday, 14 June 2017 11:34 PM
Dangal moives new record on world wiled collection

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या दंगल सिनेमा जगभरात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्रजी चित्रपटाव्यतीरिक्त जगभरात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये दंगलचा समावेश झाला आहे.

चीनमधील चित्रपटगृहांमध्ये ‘दंगल’ सिनेमा 5 मे रोजी रिलीज झाला. त्यानंतर दंगलच्या कमाईचा आकडा तब्बल 301 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 1932 कोटींवर पोहचला.

चित्रपटांच्या जागतिक कमाईचा दंगलने केलेला हा रेकॉर्ड आत्तापर्यंत फक्त पाच चित्रपटांनी केला असून दंगल पाचव्या स्थानावर आहे. हॉलिवूडचे चित्रपट कमाई करण्यात नेहमीच पुढे असतात. पण फार कमी वेळा इंग्रजी भाषेत नसणारे चित्रपट इतकी मोठी कमाई करतात. त्यात दंगलने स्थान मिळवल्यानं दंगलच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे असच म्हणावं लागेल.

दुसरी़कडे भारतीय चित्रपटगृहांमध्ये दंगलची मोठी क्रेझ पाहायला मिळाली. या सिनेमाने रिलीजनंतर आधीचे कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दंगलने बॉक्स ऑफिसवर रिलीजनंतर दोनच दिवसात 320.16 कोटींचा गल्ला जमवला होता.

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी दंगल सिनेमा चीनमध्ये चांगली कमाई करत असल्याचं पंतप्रधान मोदींना सांगितलं. तसेच चीनच्या राष्ट्रधयक्षांनी तो स्वतः हा पाहिला आणि त्यांना तो आवडल्याची माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

‘दंगल’ आवडला, चीनच्या राष्ट्रपतींची मोदींकडे प्रतिक्रिया

 

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Dangal moives new record on world wiled collection
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर

आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट
आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?
'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या घवघवीत यशानंतर आता प्रभासचा प्रत्येक

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात