‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार अद्याप आयसीयूतच, मात्र प्रकृतीत सुधारणा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.

Dilip Kumar’s health now in better condition latest updates

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, त्यांना अद्याप आयसीयूतच ठेवण्यात आले आहे, असे लीलावती रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

दिलीप कुमार यांना अजून एक-दोन दिवस किंवा त्याहून अधिक दिवस आयसीयूत ठेवले जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.

लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, असेही रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Dilip Kumar’s health now in better condition latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या

मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत
मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत

मुंबई : ‘बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग चेहरा’ अशी ख्याती असलेला

अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..
अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान दुसऱ्यांदा बाबा झाला. फरदीनने

सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!
सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच आई बनणार आहे.

बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?
बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?

मुंबई: बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते