'यशराज, टी सीरिज'सारख्या म्युझिक कंपन्यांवर ईडीचे छापे

अंमलबजावणी संचलनालयाने टी सीरिज, यशराज, सारेगम, युनिव्हर्सल आणि सोनी या प्रख्यात म्युझिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकले

'यशराज, टी सीरिज'सारख्या म्युझिक कंपन्यांवर ईडीचे छापे

मुंबई : मुंबईतील टी सीरिज, यशराज, सारेगम यासारख्या बड्या म्युझिक कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये भारतात आणल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे.

अंमलबजावणी संचलनालयाने टी सीरिज, यशराज, सारेगम, युनिव्हर्सल आणि सोनी या प्रख्यात म्युझिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपातून शुक्रवार सकाळपासून या कंपन्यांमध्ये ईडी तपास करत आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Enforcement Directorate is searching big music companies in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV