बायोपिकमध्ये हर्षवर्धन कपूर अभिनव बिंद्राच्या भूमिकेत

हर्षवर्धन कपूरने मंगळवारी अभिनव बिंद्रासोबतचा फोटो शेअर करुन ही माहिती दिली

By: | Last Updated: > Wednesday, 6 September 2017 2:50 PM
harshvardhan kapoor will star as olympic gold medalist abhinav bindra in biopic

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावरुन हर्षवर्धन कपूरने याबाबत माहिती दिली आहे.

हर्षवर्धन कपूरने मंगळवारी अभिनव बिंद्रासोबतचा फोटो शेअर करुन ही माहिती दिली. ‘’सुरुवात खुप चांगली आहे. विशेषतः तुम्हाला अशा व्यक्तीची भूमिका साकारायला मिळते, ज्याने जागतिक स्तरावर देशाला गौरव मिळवून दिला आहे,’’ असं हर्षवर्धन कपूरने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

 

मला अभिनव बिंद्राची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आलं आहे आणि अपेक्षा आहे की या भूमिकेला मी न्याय देईल, असंही हर्षवर्धन कपूरने म्हटलं.

हर्षवर्धन कपूरने ‘मिर्झिया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या तो विक्रमादित्य मोटवानी यांचा आगामी सिनेमा ‘भावेश जोशी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा या वर्षाअखेरपर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:harshvardhan kapoor will star as olympic gold medalist abhinav bindra in biopic
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही