अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाने सजलेला 'द गाझी अटॅक'चा ट्रेलर रिलीज

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Wednesday, 11 January 2017 8:25 PM
अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाने सजलेला 'द गाझी अटॅक'चा ट्रेलर रिलीज

मुंबई: चित्रपट निर्माता करन जौहरचा आगामी सिनेमा ‘द गाझी अटॅक’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये समुद्रातील युद्धाचा थरार दाखवण्यात आला असून, अशा प्रकारच्या संकल्पनेवर अधारित हा भारताचा पहिला सिनेमा आहे. संकल्प रेड्डी यांनी याचे दिग्दर्शन केले असून, हा सिनेमात पाकिस्तानची ‘पीएनएस गाझी’ ही पाणबुडी बुडण्य़ा मागच्या रहस्याचे गुढ आकलण्यावर आधारित याची कथा आहे.

विशेष म्हणजे, या सिनेमाचा काही भाग संकल्प रेड्डी यांच्या ‘ब्लू फिश’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबाती नौदल अधिकारीची भूमिका साकारत आहे, तसेच अभिनेत्री तापसी पन्नू एक बंगाली शरणार्थीच्या भूमिकेत आहे.

सिनेमात तापसी पन्नू आणि राणा दग्गुबाती यांच्यासह के.के.मेनन, ज्येष्ठ अभिनेते ओमपूरी आणि अतुल कुलकर्णी आदींनी प्रमुख भूमिका साकरली आहे. हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2017 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

First Published: Wednesday, 11 January 2017 8:16 PM

Related Stories

सलमानचं अवैध शस्त्रास्त्र प्रकरण, कोर्टात अंतिम सुनावणी
सलमानचं अवैध शस्त्रास्त्र प्रकरण, कोर्टात अंतिम सुनावणी

जोधपूर : जोधपूर न्यायालय अभिनेता सलमान खान विरोधात अवैध

सलमानकडून सफाई कामगारांच्या वेदना मांडणारा व्हिडिओ शेअर
सलमानकडून सफाई कामगारांच्या वेदना मांडणारा व्हिडिओ शेअर

मुंबई : अभिनेता सलमान खानने आपली घाण काढणाऱ्या सफाई कामगारांचा

FIRST LOOK : ‘ट्युबलाईट’च्या सेटवर सलमान-शाहरुख एकत्र!
FIRST LOOK : ‘ट्युबलाईट’च्या सेटवर सलमान-शाहरुख एकत्र!

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यामधील मैत्री आता

रील लाईफ वडील जायराच्या पाठीशी, पत्रकाद्वारे आमीरचं समर्थन
रील लाईफ वडील जायराच्या पाठीशी, पत्रकाद्वारे आमीरचं समर्थन

मुंबई : सुपरहिट ‘दंगल’ सिनेमात छोट्या गीता फोगाटची भूमिका

म्हणून बाळाचं नाव तैमूर, सैफ अलीने मौन सोडलं
म्हणून बाळाचं नाव तैमूर, सैफ अलीने मौन सोडलं

मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी बाळाच्या जन्मानंतर त्याचं

महानायकाच्या 75 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची 10 महिने आधीच तयारी सुरु
महानायकाच्या 75 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची 10 महिने आधीच तयारी...

नवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा यंदा 75 वा

आर्ची बसलेल्या 'त्या' झाडाची फांदी तुटली, सोशल मीडियावर हळहळ
आर्ची बसलेल्या 'त्या' झाडाची फांदी तुटली, सोशल मीडियावर हळहळ

करमाळा (सोलापूर) : ‘सैराट’ चित्रपटामुळे आर्ची-परशासह लहानमोठे

शाहरुखच्या 'रईस'मधील डायलॉगवर सनी लिओनीचा डबस्मॅश
शाहरुखच्या 'रईस'मधील डायलॉगवर सनी लिओनीचा डबस्मॅश

नवी दिल्ली: शाहरुख खानचा रईस हा सिनेमा लवकरच सर्वत्र प्रदर्शित