सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत करीना म्हणते....

साराच्या पदार्पणबाबत तिची सावत्र आई अर्थात करीना कपूरने मौन सोडलं आहे.

By: | Last Updated: > Monday, 17 July 2017 10:38 AM
Kareena Kapoor opens up about Sara Ali Khan’s bollywood debut

मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रोमान्स करताना दिसेल.

साराच्या पदार्पणबाबत तिची सावत्र आई अर्थात करीना कपूरने मौन सोडलं आहे. “सारा अजून तरुण आहे आणि सिनेमात तिचं करिअर उज्ज्वल आहे,” असं करीना म्हणाली.

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करीनाला साराविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने हे उत्तर दिलं.

करीना म्हणाली की, “सारा अतिशय हुशार आहे. अभिनय तर तिच्या जीन्समध्ये आहे. ती दिसायलाही अतिशय सुंदर आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, हुशारी आणि सौंदर्याच्या जोरावर ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालेल, यावर माझा विश्वास आहे.”

दरम्यान, ‘केदारनाथ’चं चित्रीकरण यंदा वर्षअखेरीस सुरु होईल. एकता कपूर ही या सिनेमाची निर्माती असेल.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kareena Kapoor opens up about Sara Ali Khan’s bollywood debut
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!
सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक...

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने मुलगी दत्तक घेतली आहे.

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर
येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक...

मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना...

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा...

मुंबई : तो लढला, त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याचा

अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक
अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड...

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक झाला

भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये
भन्साळींच्या भाचीसोबत जावेद...

मुंबई : डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच

... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!
... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला...

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात आयफा सोहळा पार पडला. अभिनेता

म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द
म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा...

मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील

आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल
आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा...

मुंबई : यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये संपन्न